तेलुगू देशम पक्ष

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तेलुगू देशम पक्ष
Tdp cycle.gif
पक्षाध्यक्ष एन. चंद्रबाबू नायडू
स्थापना मार्च २९, १९८२
मुख्यालय रोड नं., बंजारा हिल्स, हैदराबाद-५०० ०३३
संकेतस्थळ तेलुगू देशम पक्षाचे संकेतस्थळ.

तेलुगू देशम पक्ष हा भारतातील आंध्र प्रदेश राज्यातील लोकप्रिय पक्ष असून एन.टी. रामाराव यांनी मार्च २९, १९८२ रोजी त्याची स्थापना केली होती. चंद्राबाबू नायडू हे या पक्षाचे अर्वाचीन नेते आहेत.

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये