किरण कुमार रेड्डी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
नल्लारी किरण कुमार रेड्डी (सप्टेंबर ३०, इ.स. १९६०:हैदराबाद) आंध्र प्रदेशचे १६वे मुख्यमंत्री आहेत. नोव्हेंबर २५, इ.स. २०१० रोजी त्यांनी सत्ता हातात घेतली.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |