इ.स. १९६५
Appearance
(ई.स. १९६५ या पानावरून पुनर्निर्देशित)
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १९४० चे - १९५० चे - १९६० चे - १९७० चे - १९८० चे |
वर्षे: | १९६२ - १९६३ - १९६४ - १९६५ - १९६६ - १९६७ - १९६८ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]- जानेवारी २६ - भारताने हिंदी भाषाला राष्ट्रभाषा जाहीर केले.
- फेब्रुवारी १५ - कॅनडाने नवीन ध्वज अंगिकारला.
- फेब्रुवारी २१ - न्यू यॉर्क मध्ये नेशन ऑफ इस्लामच्या सदस्यांनी माल्कम एक्सची हत्या केली.
- मार्च ७ - अलाबामाच्या सेल्मा शहरात ६०० लोकांचे समान हक्कांसाठीचे निदर्शन पोलिसांनी मोडुन काढले.
- मार्च ८ - सुमारे ३,५०० अमेरिकन मरीन दक्षिण व्हियेतनाममध्ये दाखल.
- एप्रिल ११ - अमेरिकेच्या मध्य भागात ५१ टोर्नेडोंचा उत्पात. २५६ ठार.
- एप्रिल २८ - अमेरिकेने डॉमिनिकन प्रजासत्ताकमध्ये लश्कर पाठवले.
- मे १२ - सोवियेत संघाचे चांद्रयान लुना ५ चंद्रावर कोसळले.
- जून ७ - अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने परिणित दांपत्याने गर्भनिरोधक साधने वापरणे कायदेशीर ठरवले.
- जुलै १८ - सोवियेत संघाच्या झॉॅंड ३ या अंतराळयानाचे प्रक्षेपण.
- जुलै २० - एलियास त्सिरिमोकोस ग्रीसच्या पंतप्रधानपदी.
- जुलै २४ - व्हियेतनाम युद्ध - उत्तर व्हियेतनामने अमेरिकेचे लढाउ विमान पाडले.
- जुलै २६ - मालदीवला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- ऑगस्ट ७ - सिंगापुरची मलेशियामधून हकालपट्टी.
- ऑगस्ट ९ - अमेरिकेतील लिटल रॉक, आर्कान्सा येथील क्षेपणास्त्र तळावर आग. ५३ ठार.
- सप्टेंबर 7 ते 20 - पाकिस्तानच्या सियालकोट शहरात भारतीय लष्कर आणि पाकिस्तान लष्कर यांच्यात भयंकर युध्य झाले.
- डिसेंबर १ - भारतात सीमा सुरक्षा दल (बॉर्डर सिक्युरीटी फोर्स)ची स्थापना.
जन्म
[संपादन]- मार्च ११ - एरिक जेलेन, जर्मन टेनिस खेळाडू.
- मे २३ - वूर्केरी रामन, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- जून २९ - पॉल जार्व्हिस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- जुलै १२ - संजय मांजरेकर, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- ऑगस्ट ८ - ॲंगस फ्रेझर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- सप्टेंबर २५ - मिन्हाजुल आबेदिन, बांगलादेशचा क्रिकेट खेळाडू.
- सप्टेंबर २५ - डेव्ह रंडल, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- ऑक्टोबर २ - टॉम मूडी, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
[संपादन]- जानेवारी ४ - टी.एस.इलियट, अमेरिकन साहित्यिक.
- फेब्रुवारी २३ - स्टॅन लॉरेल, अमेरिकन अभिनेता, लॉरेल व हार्डीचा अर्धा भाग.
- जुलै ७ - मोशे शॅरेड, इस्रायेलचा दुसरा पंतप्रधान.
- जुलै १९ - सिंगमन ऱ्ही, दक्षिण कोरियाचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
- सप्टेंबर १४ - जे.डब्ल्यु. हर्न, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- डिसेंबर २३ - गणपतराव बोडस, मराठी संगीत नाटकांतील गायक-अभिनेता.