सीमा सुरक्षा दल
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
सीमा सुरक्षा दल (बी.एस.एफ.) भारताच्या निमलश्करी दलांचा भाग आहे. सीमा सुरक्षा दल शांतिकालात गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार भारताच्या जमिनीवरील सीमांचे रक्षण करते.
याची स्थापना डिसेंबर १, इ.स. १९६५ रोजी करण्यात आली.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |