६० (संख्या)
Appearance
६०-साठ ही एक संख्या आहे, ती ५९ नंतरची आणि ६१ पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. इंग्रजीत: 60 - sixty.
| ||||
---|---|---|---|---|
० १० २० ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १०० --संख्या - पूर्णांक-- १०० १०१ १०२ १०३ १०४ १०५ १०६ १०७ १०८ १०९ १०१० | ||||
अक्षरी | साठ | |||
१, २, ३, ४, ५, ६, १०, १२, १५, २०, ३०, ६० | ||||
LX | ||||
௬0 | ||||
六十 | ||||
٦٠ | ||||
बायनरी (द्विमान पद्धती) |
११११००२ | |||
ऑक्टल |
७४८ | |||
हेक्साडेसिमल |
३C१६ | |||
३६०० | ||||
७.७४५९६७ |
गुणधर्म
[संपादन]- ६० ही सम संख्या आहे.
- १/६० = ०.०१६६६६६६६६६६६६६७
- ६०चा घन, ६०३ = २१६०००, घनमूळ ३√६० = ३.९१४८६७६४११६८८६
- ६० ही एक हर्षद संख्या आहे.
वेगवेगळ्या क्षेत्रात संख्या म्हणून वापर
[संपादन]- मलेशिया (+६०) या देशाचा आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक (कॉलिंग कोड)
- ६० हा निओडीमियम-Ndचा अणु क्रमांक आहे.
- षष्ठी पूर्ती -६० वर्षे पूर्ण, उग्ररथ शांती
- हीरक महोत्सव - diamond jubilee ६० वा वर्धापनदिन
- इ.स. ६०
- राष्ट्रीय महामार्ग ६०
१ तास ६० मिनिटे १ मिनिट ६० सेकंद १ दिवस ६० घटिका १ घटिका ६० पळे १ पळ ६० प्रतिविपळे
- वर्ष साठ विठोबाने केली पाठ
- साठ संवत्सरें