"राजनाथ सिंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
छो +pic
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट मुख्यमंत्री
{{माहितीचौकट मुख्यमंत्री
| नाव = राजनाथ सिंह
| नाव = राजनाथ सिंह
| चित्र=
| चित्र= Rajnath Singh at Hunkar Rally 2.jpg
| चित्र आकारमान= 250 px
| चित्र आकारमान= 250 px
| क्रम =
| क्रम =

२२:५९, ११ ऑक्टोबर २०१५ ची आवृत्ती

राजनाथ सिंह

विद्यमान
पदग्रहण
२६ मे २०१४
पंतप्रधान नरेंद्र मोदी
मागील सुशीलकुमार शिंदे

विद्यमान
पदग्रहण
१६ मे २०१४
मागील लालजी टंडन
मतदारसंघ लखनौ

कार्यकाळ
२३ जानेवारी २०१३ – २६ मे २०१४
मागील नितीन गडकरी
पुढील अमित शाह
कार्यकाळ
२४ डिसेंबर २००५ – २४ डिसेंबर २००९
मागील लालकृष्ण अडवाणी
पुढील नितीन गडकरी

कार्यकाळ
२८ ऑक्टोबर २००० – ८ मार्च २००२
मागील रामप्रकाश गुप्ता
पुढील मायावती

जन्म १० जुलै, १९५१ (1951-07-10) (वय: ७२)
चंदौली जिल्हा, उत्तर प्रदेश
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
गुरुकुल गोरखपूर विद्यापीठ

राजनाथ सिंह (जन्म: १० जुलै १९५१) हे एक भारतीय राजकारणी, सोळाव्या लोकसभेचे सदस्यभारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. भारतीय जनता पक्षाचे दोनवेळा अध्यक्ष व उत्तर प्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले राजनाथ सिंह भाजपमधील सर्वात वरिष्ठ नेत्यांपैकी एक मानले जातात. नरेंद्र मोदी ह्यांच्या मंत्रीमंडळामध्ये राजनाथ सिंहांना गृहमंत्रालयाचे खाते मिळाले आहे.

२०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी लखनौ मतदारसंघामधून विजय मिळवला.

बाह्य दुवे