"राजनाथ सिंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ २०: ओळ २०:
| कार्यकाळ_समाप्ती2 = २६ मे २०१४
| कार्यकाळ_समाप्ती2 = २६ मे २०१४
| मागील2 = [[नितीन गडकरी]]
| मागील2 = [[नितीन गडकरी]]
| पुढील2 = ठरायचे आहे
| पुढील2 = [[अमित शाह]]
| कार्यकाळ_आरंभ3 = २४ डिसेंबर २००५
| कार्यकाळ_आरंभ3 = २४ डिसेंबर २००५
| कार्यकाळ_समाप्ती3 = २४ डिसेंबर २००९
| कार्यकाळ_समाप्ती3 = २४ डिसेंबर २००९

१३:२६, ११ जुलै २०१४ ची आवृत्ती

राजनाथ सिंह
चित्र:Rajnath singh.png

विद्यमान
पदग्रहण
२६ मे २०१४
पंतप्रधान नरेंद्र मोदी
मागील सुशीलकुमार शिंदे

विद्यमान
पदग्रहण
१६ मे २०१४
मागील लालजी टंडन
मतदारसंघ लखनौ

कार्यकाळ
२३ जानेवारी २०१३ – २६ मे २०१४
मागील नितीन गडकरी
पुढील अमित शाह
कार्यकाळ
२४ डिसेंबर २००५ – २४ डिसेंबर २००९
मागील लालकृष्ण अडवाणी
पुढील नितीन गडकरी

कार्यकाळ
२८ ऑक्टोबर २००० – ८ मार्च २००२
मागील रामप्रकाश गुप्ता
पुढील मायावती

जन्म १० जुलै, १९५१ (1951-07-10) (वय: ७२)
चंदौली जिल्हा, उत्तर प्रदेश
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
गुरुकुल गोरखपूर विद्यापीठ

राजनाथ सिंह (जन्म: १० जुलै १९५१) हे एक भारतीय राजकारणी, सोळाव्या लोकसभेचे सदस्यभारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. भारतीय जनता पक्षाचे दोनवेळा अध्यक्ष व उत्तर प्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले राजनाथ सिंह भाजपमधील सर्वात वरिष्ठ नेत्यांपैकी एक मानले जातात. नरेंद्र मोदी ह्यांच्या मंत्रीमंडळामध्ये राजनाथ सिंहांना गृहमंत्रालयाचे खाते मिळाले आहे.

२०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी लखनौ मतदारसंघामधून विजय मिळवला.

बाह्य दुवे