"सिअ‍ॅटल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Abhijitsathe यांनी सिअ‍ॅटल, वॉशिंग्टन हे पान पुनर्निर्देशन लावुन सिअ‍ॅटल येथे हलवले
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: kab:Seattle, ba:Сиэтл, srn:Seattle बदलले: bs:Seattle, Washingtonbs:Seattle
ओळ ५६: ओळ ५६:
[[ar:سياتيل، واشنطن]]
[[ar:سياتيل، واشنطن]]
[[az:Sietl]]
[[az:Sietl]]
[[ba:Сиэтл]]
[[be:Горад Сіэтл]]
[[be:Горад Сіэтл]]
[[be-x-old:Сіетл]]
[[be-x-old:Сіетл]]
[[bg:Сиатъл]]
[[bg:Сиатъл]]
[[br:Seattle (Washington)]]
[[br:Seattle (Washington)]]
[[bs:Seattle, Washington]]
[[bs:Seattle]]
[[ca:Seattle]]
[[ca:Seattle]]
[[ce:Сиэтл]]
[[ce:Сиэтл]]
ओळ ९३: ओळ ९४:
[[ja:シアトル]]
[[ja:シアトル]]
[[ka:სიეტლი]]
[[ka:სიეტლი]]
[[kab:Seattle]]
[[km:ស៊ីតថល]]
[[km:ស៊ីតថល]]
[[ko:시애틀]]
[[ko:시애틀]]
ओळ १२७: ओळ १२९:
[[sl:Seattle, Washington]]
[[sl:Seattle, Washington]]
[[sr:Сијетл]]
[[sr:Сијетл]]
[[srn:Seattle]]
[[sv:Seattle]]
[[sv:Seattle]]
[[sw:Seattle, Washington]]
[[sw:Seattle, Washington]]

०३:१२, १८ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती

सिअ‍ॅटल
Seattle
अमेरिकामधील शहर


सिअ‍ॅटल is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
सिअ‍ॅटल
सिअ‍ॅटल
सिअ‍ॅटलचे अमेरिकेची संयुक्त संस्थानेमधील स्थान

गुणक: 47°36′35″N 122°19′59″W / 47.60972°N 122.33306°W / 47.60972; -122.33306

देश Flag of the United States अमेरिका
राज्य वॉशिंग्टन
स्थापना वर्ष इ.स. १८६९
क्षेत्रफळ १४५.२ चौ. किमी (५६.१ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची रुपांतरण त्रूटी: मूल्य "०-५२०" अंकातच आवश्यक आहे
लोकसंख्या  
  - शहर ६,०२,०००
  - घनता ७,१३६ /चौ. किमी (१८,४८० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी - ८:००
http://www.seattle.gov


सिऍटल (तथा सियाटल) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने या देशाच्या उत्तर पश्चिमी भागातील सर्वात मोठे शहर आहे. हे एक बंदर असून, वॉशिंग्टन राज्यात आहे. कॅनडाच्या सीमेपासून हे साधारणतः १५४ कि.मी. दक्षिणेला आहे.

सिअॅटलच्या परिसरात ४००० वर्षांपासून मनुष्यवस्ती आहे, पण युरोपी लोकांची वसाहत १९व्या शतकात सुरू झाली. पहिले युरोपी रहिवास्यांमध्ये आर्थर डेनी होते जे नोव्हेंबर १३, १८५१ ला सिअॅटलला पोचले. १८५३ साली, डॉक मेनर्ड यांने मुख्य वसाहतीला "सिअॅटल" नाव द्यावे असे सुचविले. २००६ साली मुख्य शहराची लोकसंख्या ५,८२,१७४ होती व अख्या परिसराची लोकसंख्या साधारणतः ३३ लाख होती. सिअॅटल परिसराला 'प्युजेट साउन्ड' असे सामान्यत: म्हटले जाते, ज्यात टकोमा, बेलव्ह्यू आणि एव्हरेट ही शहरे सुद्धा मोजली जातात. १८६९ ते १९८२ पर्यंत, सिअॅटल 'क्वीन सिटी' (राणी शहर) म्हणून ओळखली जायची. सिअॅटल हे आता 'एमरल्ड सिटी' (पाचू शहर) या उपाधीने ओळखले जाते. हे नाव १९८० च्या दशकात एका स्पर्धेत ठरवले गेले आणि ते ठेवण्याचे कारण आहे सिअॅटल भवतालच्या प्रदेशातली वर्षभर हिरवी राहणाऱ्या झाडांची जंगले. सिअॅटलला 'गेटवे टू अलास्का' (अलास्काचे प्रवेशद्वार), 'रेन सिटी' (वर्षा शहर), 'जेट सिटी' या नावांने सुद्धा ओळखले जाते. सिअॅटलच्या रहिवास्यांना 'सिअॅटलाइट्स' म्हटले जाते.

सिअॅटल हे 'ग्रंज' संगीतप्रकाराचे जन्मस्थळ मानले जाते व सिअॅटलचे लोक खूप कॉफी पीतात अशी त्यांची ख्याती आहे. सिअॅटल मध्ये अनेक कॉफी कंपन्या सुरू झाल्या किंवा स्थापन झाल्या आहेत, जसे की 'स्टारबक्स' व 'सिअॅटलस् बेस्ट कॉफी'. सेंट्रल कनेटिकट स्टेट युनिवर्सिटीच्या संशोधकांनी अमेरिकेच्या ६९ सर्वात मोठ्या शहरांमध्ये सिअॅटलचा साक्षरतेबाबत दुसरा क्रम लावला. तसेच २००४ साली केलेल्या २००२ सालच्या अमेरिकेच्या जनगणनेच्या विश्लेषणातून असे लक्षाल येते की सिअॅटल हे अमेरिकेतिल सर्वात सुशिक्षित मोठे शहर आहे कारण इकडच्या २५ वर्ष व जास्त वयाच्या ४८.७ प्रतिशत रहिवास्यांकडे कमीत कमी बॅचलर डिग्री तरी आहे.

इतिहास

ज्या प्रदेशाला आता सिअॅटल म्हणतात तिकडे गेल्या बर्फ युगाच्या अंतापासून वस्ती आहे. सिअॅटलच्या मॅग्नोलिया भागातील 'डिस्कवरी पार्क' येथे केलेल्या पुरातत्व संशोधननांमुळे असे समझते की या प्रदेशात गेले ४००० वर्ष तरी मनुष्यवस्ती आहे. जेव्हा युरोपी लोकं आली तेव्हा डुवामिश कुलाची कमीत कमी १७ गावं 'एलिअट बे' (एलिअट खाडी) च्या परिसरात होती.

सिअॅटलच्या इतिहासातील काही महत्वाच्या घटना:

  • १८८९ मध्ये सिअॅटलच्या मध्यभागी असलेल्या व्यापार भागाल लागलेली आग.
  • १८८५-१८८८ मध्ये चीनी लोकांविरुद्ध झालेले दंगे.
  • क्लॅान्डाइक गोल्ड रश (कॅनडा मधील क्लॅान्डाइक नदी मध्ये सोने शोधण्याकरीता झालेली धावपळ). यामुळे सिअॅटल हे महत्वाचे प्रवासाचे ठीकाण म्हणून ओळखू जाऊ लागले.
  • १९१९ चा संपूर्ण बंद. हा अमेरिकेतील सर्वात पहिला संपूर्ण बंद होता.
  • १९६२ मधले "सेंच्युरी २१ एक्सपोझिशन". हा एक जागतिक मेळावा होता.
  • १९९० सालचे "गुडविल खेळ".

भूगोल

संस्कृती

अर्थव्यवस्था

लोकजीवन

सरकार व राजकारण

शिक्षण

हेसुद्धा पाहा

बाह्य दुवे

साचा:Link FA