विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
मिस वर्ल्ड (इंग्लिश : Miss World ) ही जगातील सर्वात जुनी आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धा आहे. लंडन येथे मुख्यालय असलेली ही स्पर्धा १९५१ साली युनायटेड किंग्डममध्ये स्थापन करण्यात आली. मिस युनिव्हर्स व मिस ग्रँड इंटरनेशनलसोबत मिस वर्ल्ड ही जगातील सर्वात लोकप्रिय स्पर्धा मानली जाते.
ह्या स्पर्धेत प्रवेश मिळवण्यासाठी स्पर्धक महिलांना आपापल्या देशामधील सौंदर्यस्पर्धांमध्ये विजय मिळवणे आवश्यक आहे. भारतामधील फेमिना मिस इंडिया स्पर्धेमध्ये फेमिना मिस इंडिया वर्ल्ड हा खिताब जिंकणाऱ्या महिलेला मिस वर्ल्डमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडले जाते.
आजवर ५ भारतीय महिलांनी मिस वर्ल्ड स्पर्धा जिंकली असून ह्याबाबतीत भारताचा व्हेनेझुएलाखालोखाल जगात दुसरा क्रमांक लागतो.
भारतीय मिस वर्ल्ड विजेत्या
Winners of Miss World by country
देश/प्रदेश
विजेतेपदे
वर्षे
व्हेनेझुएला
6
1955, 1981, 1984, 1991, 1995, 2011
भारत
6
1966, 1994, 1997, 1999, 2000,2017
युनायटेड किंग्डम
1961, 1964, 1965, 1974 (resigned) , 1983
अमेरिका
3
1973, 1990, 2010
आइसलँड
1985, 1988, 2005
जमैका
1963, 1976, 1993
स्वीडन
1951, 1952, 1977
चीन
2
2007, 2012
रशिया
1992, 2008
पेरू
1967, 2004
ऑस्ट्रिया
1969, 1987
आर्जेन्टिना
1960, 1978
जर्मनी
1956, 1980 (resigned)
दक्षिण आफ्रिका
1958, 1974 (took over title in November 1974)
ऑस्ट्रेलिया
1968, 1972
नेदरलँड्स
1959, 1962
जिब्राल्टर
1
2009
चेक प्रजासत्ताक
2006
आयर्लंड
2003
तुर्कस्तान
2002
नायजेरिया
2001
इस्रायल
1998
ग्रीस
1996
पोलंड
1989
त्रिनिदाद आणि टोबॅगो
1986
डॉमिनिकन प्रजासत्ताक
1982
गुआम
1980 (took over title on 28 November 1980)
बर्म्युडा
1979
पोर्तो रिको
1975
ब्राझील
1971
ग्रेनेडा
1970
फिनलंड
1957
इजिप्त
1954
फ्रान्स
1953