युक्ता मूखी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
युक्ता मूखी
जन्म युक्ता इंदरलाल मूखी
१० जुलै, १९८३ (1983-07-10) (वय: ३८)
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय, मॉडेलिंग

युक्ता मुखी ( ऑक्टोबर ७, १९७९[काळ सुसंगतता ?]) ही भारतीय मॉडेल आणि अभिनेत्री आहे. १९९९ साली युक्ताने फेमिना मिस इंडियामिस वर्ल्ड ह्या स्पर्धांमध्ये विजेतेपदे मिळवली. मिस वर्ल्ड स्पर्धा जिंकणारी ती चौथी भारतीय (रीटा फारिया, ऐश्वर्या रायडायना हेडन नंतर) महिला आहे. मिस वर्ल्ड किताबानंतर तिने काही तमिळ, हिंदी चित्रपटांमधून नायिकेच्या भूमिका केल्या.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत