डायना हेडन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
डायना हेडन
Diana hayden housefull 2.jpg
जन्म १ मे, १९७३ (1973-05-01) (वय: ४८)
हैदराबाद
राष्ट्रीयत्व भारतीय

डायना हेडन (जन्म: १ मे १९७३) ही एक भारतीय विश्वसुंदरी आहे. १९९७ सालच्या फेमिना मिस इंडिया स्पर्धेमध्ये फेमिना मिस इंडिया वर्ल्डचा मुकुट जिंकणाऱ्या डायनाने त्याच वर्षी सेशेल्समध्ये घेण्यात आलेल्या मिस वर्ल्ड स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. ही स्पर्धा जिंकणारी डायना रीटा फारियाऐश्वर्या राय नंतर तिसरी भारतीय महिला आहे.

बाह्य दुवे[संपादन]