Jump to content

ऑत-नोर्मंदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑत-नोर्मंदी
Haute-Normandie
Ĥâote-Normaundie (नॉर्मन)
फ्रान्सचा प्रदेश
ध्वज

ऑत-नोर्मंदीचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
ऑत-नोर्मंदीचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
राजधानी रोऑं
क्षेत्रफळ १२,३१८ चौ. किमी (४,७५६ चौ. मैल)
लोकसंख्या १८,३३,५००
घनता १४७.३ /चौ. किमी (३८२ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-Q
संकेतस्थळ [१]

ऑत-नोर्मंदी (फ्रेंच: Haute-Normandie; नॉर्मन: Ĥâote-Normaundie; इंग्लिश लेखनभेदः अप्पर नॉर्मंडी) हा फ्रान्स देशाच्या २७ प्रदेशांपैकी एक आहे. १९८४ साली ऐतिहासिक नोर्मंदी प्रांताचे दोन तुकडे करून ऑत-नोर्मंदी व बास-नोर्मंदी हे दोन प्रदेश स्थापन करण्यात आले. परंतु २०१६ साली हे दोन्ही विभाग पुन्हा एकत्रित करून नॉर्मंदी ह्या नव्या प्रदेशाची निर्मिती करण्यात आली. रोऑं ही ऑत-नोर्मंदीची राजधानी तर ला आव्र हे येथील सर्वात मोठे शहर आहे.

विभाग

[संपादन]

खालील दोन विभाग ऑत नोर्मंदी प्रदेशाच्या अखत्यारीत येतात.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: