सदस्य:Alexhuff13
Appearance
| ||
| ||
| ||
|
नमस्कार मराठी विकिपीडिया, चित्रपट, प्रख्यात व्यक्तींची चरित्रे, भौतिकशास्त्र, ठिकाणे यासारख्या विषयांशी संबंधित लेखांचे योगदान आणि लेखन करण्यासाठी मी येथे आहे. माझे आवडते विषय मॅथ्स तसेच टेक्नॉलॉजी आहेत.
मराठी विकीपीडियावर हातभार लावण्याचा मुख्य हेतू असा आहे की लेख संपादित करताना मी काही गोष्टींबद्दल माझे ज्ञान वाढवू शकतो.
माझे तयार केलेले काही लेख येथे आहेत
खारी बिस्किट (चित्रपट)
केसरी (हिंदी चित्रपट)
तान्हाजी (हिंदी चित्रपट)
फियरलेस अँड युनायटेड-गार्ड्स (फौ-जी)
शुभ मंगल झ्यादा सावधान (चित्रपट)
बॅड बॉय बिलेनियर:इंडिया (माहितीपट)
२०२१ भारताचे केंद्रीय अर्थसंकल्प