सतीश ब्रह्मभट्ट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सतीश ब्रह्मभट्ट ( २३ सप्टेंबर १९९९, युगांडा, आफ्रिका) हा अभिनेता शुभ मंगल झ्यादा सावधान (२०२०), बरेली की बर्फी (२०१७), एम.एस.धोनीः द अनटोल्ड स्टोरी (२०१६) , साइड राजू (२०१६) सारख्या चित्रपटांमधील भूमिकेसाठी ओळखला जातो.[१]

मागील जीवन आणि शिक्षण[संपादन]

२३ सप्टेंबर १९९९ रोजी जन्मलेला सतीश हा बिपिनकुमार आणि दिपमालाबेन यांचा मुलगा आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण एसजीव्हीपी इंटरनॅशनल स्कूल व माध्यमिक शिक्षण नॉलेज हायस्कूलमधून केले.सध्या तो न्यू यॉर्क विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय व्यवसाय व्यवस्थापनाचा अभ्यास करीत आहे.

अभिनय कारकीर्द[संपादन]

सतीशने आपल्या कारकीर्दची सुरुवात २०१५ साली केली होती, त्याने २०१६  साली राँग साइड राजू या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता .त्याच वर्षी एम. एस. धोनी द अनटोल्ड स्टोरी चित्रपटात दिसला होता. सन २०१६ मध्ये सतीशने बरेली की बर्फी या चित्रपटात काम केले होते. सन २०२० मध्ये त्यांनी शुभ मंगल झ्यादा सावधान या चित्रपटात राघवची भूमिका केली होती.

चित्रपट[संपादन]

वर्ष चित्रपट भूमिका
२०२० शुभ मंगल झ्यादा सावधान राघव
२०१७ बरेली की बर्फी सतीश
२०१६ एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी अंशुल
२०१६ रॉंग साइड राजू

बाह्य दुवे[संपादन]

आयएमडीबीवर सतीश ब्रह्मभट्ट

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Producer Darshan Budhrani collaborates with Parth Doshi and Satish Brahmbhatt for his next project - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-01-06 रोजी पाहिले.