टोनी कक्कर
Appearance
टोनी कक्कर | |
---|---|
जन्म |
९ एप्रिल, १९८४ ऋषिकेश, उत्तराखंड |
टोनी कक्कर ( ९ एप्रिल १९८४, ऋषिकेश,उत्तराखंड) एक भारतीय संगीतकार, गायक आणि गीतकार आहे[१]. तो त्यांच्या गोवा बीच, कोका कोला तू, धीमे धीमे, मिले हो तुम आणि "कुछ कुछ" या गाण्यांसाठी ओळखला जातो.[२]
मागील जीवन आणि कारकीर्द
[संपादन]टोनी कक्करला सोनू कक्कड़ आणि नेहा कक्कर या दोन बहिणी असून त्या दोघे गाईका आहेत. त्यांचा जन्म ९ एप्रिल १९८४ रोजी ऋषिकेश मध्ये झाला होता. २००४ मध्ये ते मुंबईला शिफ्ट झाले. तो कंपोजिंग शिकला आणि नंतर संगीतकार संदीप चौटा यांच्यासाठी गीतकार म्हणून काम केले.[३]
गाणी
[संपादन]- लैला
- चॉकलेट
- कुर्ता पजामा
- भिगी भिगी
- गोवा बीच
- नागीण जैसी कमर हिल्ला
- बिजली की तर
- धीमे धीमे
- कोका कोला तू
बाह्य दुवे
[संपादन]टोनी कक्कर आयएमडीबीवर
संदर्भ
[संपादन]- ^ "Tony Kakkar: One gets a lot more popularity as a singer than a composer - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2020-11-13 रोजी पाहिले.
- ^ "Urvashi Rautela features in Tony Kakkar's new music video". DNA India (इंग्रजी भाषेत). 2019-09-09. 2020-11-13 रोजी पाहिले.
- ^ "Coca Cola Tu singer Tony Kakkar is a massive Bollywood buff and we have adequate proof". PINKVILLA (इंग्रजी भाषेत). 2019-05-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-11-13 रोजी पाहिले.