रायन फ्लीटझ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रायन फ्लीटझ ( २९ एप्रिल १९८३ होर्नेल, न्यू यॉर्क) एक अमेरिकन चित्रकार आहे. त्याला अ‍ॅक्रेलिक आणि स्नीकर चित्रकलेसाठी ओळखले जाते[१]. २०१८ मध्ये स्नीकर गेम्समध्ये त्याला बेस्ट ऑफ शो आर्टिस्ट म्हणून सन्मानित करण्यात आले होते[२].

मागील जीवन[संपादन]

रायनचा जन्म न्यू यॉर्कमधील हॉर्नेल येथे झाला. बालपणातच त्याला स्ट्रीट आर्ट चित्रकलामध्ये  रस निर्माण झाला.[३]

कलाकार कारकीर्द[संपादन]

रायनने त्याच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत आपली कला पुठ्यावर रंगविणे सुरू केले. २००७ मध्ये त्याला पीएसडी ह्या अ‍ॅथलेटिक ब्रँडची स्थापना केली, ज्यात त्याच्या कलाकृतीचा समावेश होता. लॉस एंजेलिसमध्ये ऍशेस ऑफ होप नावाच्या त्यांच्या कलाकृतीने चॅरिटीसाठी पैसे जमविले .२०१७ मध्ये स्नीकर गेम्स स्पर्धेत त्याने सर्वोत्कृष्ट शो कलाकाराचा पुरस्कार जिंकला. २०१९ मध्ये त्याला ग्लुमी नाईट नावाच्या चित्रपटासाठी  इनडलज उत्कृष्ट ऍक्रेलिक चित्रकला पुरस्कारने गौरविण्यात आले. २०२० मध्ये कॅन्स स्पर्धेत फुलांचा वापर करून बनविलेल्या त्याच्या पेयटेंगला कॅन्स-फ्लोरल आर्ट ऑफ द इयर पुरस्कार मिळाला[४].

पुरस्कार[२][संपादन]

  • स्नीकर गेम्स-सर्वोत्कृष्ट शो कलाकार पुरस्कार (२०१८)
  • इनडलज उत्कृष्ट ऍक्रेलिक चित्रकला पुरस्कार (२०१९)
  • कॅन्स-फ्लोरल आर्ट ऑफ द इयर (२०२०)

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Agenda Report // Ryan Flaitz Brings Sneaker Art to Vegas". Nice Kicks (इंग्रजी भाषेत). 2018-08-16. 2020-12-08 रोजी पाहिले.
  2. ^ a b "Ryan Flaitz's passion for Painting and art brings out LA Based persona called Flaitz Whatever". in.finance.yahoo.com (इंग्रजी भाषेत). 2020-12-08 रोजी पाहिले.
  3. ^ "Ryan Flaitz: The Renowned Artist Shares His Inspiring Success Story". LA Wire (इंग्रजी भाषेत). 2020-12-01. Archived from the original on 2021-01-24. 2020-12-08 रोजी पाहिले.
  4. ^ Brand Voice (2020-10-24). "Ryan Flaitz's passion for Painting and art brings out LA Based persona called Flaitz Whatever". ED Times | Youth Media Channel (इंग्रजी भाषेत). 2020-12-08 रोजी पाहिले.