Jump to content

सरिता गायकवाड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सरिता गायकवाड (जन्म १ जून १९९४) एक भारतीय धावपटू आहे []. २०१८ च्या "आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय महिला" ४ × ४०० मीटर रिले संघाची एक भाग होती[].

मागील जीवन

[संपादन]

सरिताचा जन्म १ जून १९९४ रोजी गुजरातच्या डांग जिल्ह्यातील खराडी अंबा गावात आदिवासी कुटुंबात झाला होता. २०१० पर्यंत तिने राष्ट्रीय स्तरीय खो खो स्पर्धेत आपल्या राज्याचे प्रतिनिधित्व केले. सध्या ती आयकर अधिकारी म्हणून काम करते[].

खेळ कारकीर्द

[संपादन]

ऑस्ट्रेलियामध्ये २०१८ राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारतीय महिलांच्या ४ × ४०० मीटर रिले संघात तिची निवड झाली. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी निवडलेली ती राज्यातील पहिली ट्रॅक आणि फील्ड ऍथलीट ठरली[].

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Sarita Gayakwad Biography, Age, Gold medal, Commonwealth Games | Voice of Indian Sports - KreedOn" (इंग्रजी भाषेत). 2020-10-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-10-25 रोजी पाहिले.
  2. ^ Oct 25, Ahmedabad Mirror / Updated:; 2020; Ist, 06:00. "Star athlete Sarita Gayakwad joins Guj Police". Ahmedabad Mirror (इंग्रजी भाषेत). 2020-10-25 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
  3. ^ Aug 31, Pranjal Protim BoruahPranjal Protim Boruah / Updated:; 2018; Ist, 09:03. "Sarita Gayakwad becomes first woman from Gujarat to win an Asian Gold medal". Bangalore Mirror (इंग्रजी भाषेत). 2020-10-25 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
  4. ^ "How village girl Sarita Gayakwad overcame obstacles to win Asian Games gold". mid-day (इंग्रजी भाषेत). 2018-09-04. 2020-10-25 रोजी पाहिले.