इंडियन मॅचमेकिंग
Appearance
(इंडियन मॅचमेकिंग (मालिका) या पानावरून पुनर्निर्देशित)
इंडियन मॅचमेकिंग ही २०२० भारतीय डॉक्यूमेंटरी दूरचित्रवाणी मालिका आहे[१] जी स्मृती मुंद्रा निर्मित आहेत जी नेटफ्लिक्सवर प्रसारित केली जाते[२][३]. या डॉक्युमेंटरीमध्ये सिमा टपारिया ही एक भारतीय मॅचमेकर आहे जी मुला-मुलीशी त्यांच्या आवडीनुसार जुळते आणि लग्न करण्यापूर्वी मुला-मुलीची एकमेकांना समजून घेण्यासाठी बैठकांची व्यवस्था करते[४].१६ जुलै २०२० रोजी या मालिकेचा नेटफ्लिक्सवर प्रीमियर झाला होता.[५]
कलाकार
[संपादन]- सिमा टपारिया
- अपर्णा शेवक्रमणि
- प्रद्युम्न मालू
- नादिया क्रिस्टीना जागेसर
- व्यासर गणेशन
- अक्षय जाखेटे
- अंकिता बन्सल
भाग
[संपादन]बाह्य वेबसाइट
[संपादन]आयएमडीबीवर इंडियन मॅचमेकिंग
संदर्भ
[संपादन]- ↑ "Indian Matchmaking has nothing on these Hindi reality shows". द इंडियन एक्सप्रेस (इंग्रजी भाषेत). 2020-08-03. 2020-08-17 रोजी पाहिले.
- ↑ "None of the Indian Matchmaking couples stayed together: From Aparna to Vyasar, Sima couldn't find partners for any of them". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2020-07-21. 2020-08-17 रोजी पाहिले.
- ↑ "Who really is Sima Taparia? We spoke to the woman who rocks Indian Matchmaking on Netflix". Condé Nast Traveller India (इंग्रजी भाषेत). 2020-07-20. 2020-08-17 रोजी पाहिले.
- ↑ "Why Some of Us Can't Even Hate-Watch Netflix's 'Indian Matchmaking'". The Wire. 2020-08-17 रोजी पाहिले.
- ↑ "BBC News" (इंग्रजी भाषेत). 2020-07-28.