शुभ मंगल झ्यादा सावधान (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

शुभ मंगल झ्यादा सावधान हा २०२०चा  हिंदी भाषेतील रोमँटिक-कॉमेडी चित्रपट आहे जो हितेश केवल्या दिग्दर्शित आहे[१]. या चित्रपटाची निर्मिती आनंद एल राय, हिमांशू शर्मा, भूषण कुमार आणि कृष्ण कुमार यांनी केली आहे. २१ फेब्रुवारी २०२० रोजी हा चित्रपट भारतात प्रदर्शित झाला होता.[२]

कथा[संपादन]

अमनच्या कुटूंबाच्या विरोधाचा सामना करत समलिंगी जोडप्या कार्तिक आणि अमनला आनंदाच्या लांब आणि कठीण वाटेचा सामना करावा लागतो. तथापि, कार्तिक अमनशी लग्न करेपर्यंत माघार घ्यायला तयार नाही.

कलाकार[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

शुभ मंगल झ्यादा सावधान आयएमडीबीवर

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Shubh Mangal Zyada Saavdhan movie review: Ayushmann Khurrana jabs at homophobia in delightful film". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2020-02-21. 2020-11-02 रोजी पाहिले.
  2. ^ "Ayushmann Khurrana's Shubh Mangal Zyada Saavdhan underperforms; earns Rs 45 crore". www.businesstoday.in. 2020-11-02 रोजी पाहिले.