हरीश रावत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
हरीश रावत

विद्यमान
पदग्रहण
१ फेब्रुवारी २०१४
मागील विजय बहुगुणा

कार्यकाळ
३० ऑक्टोबर २०१२ – ३१ जानेवारी २०१४
पंतप्रधान मनमोहन सिंग
मागील पवनकुमार बन्सल
पुढील उमा भारती

कार्यकाळ
२००९ – २०१४
मागील राजेंद्रकुमार बडी
पुढील रमेश पोखरियाल

राज्यसभा सदस्य
कार्यकाळ
२००२ – २००८

लोकसभा सदस्य
अलमोडा साठी
कार्यकाळ
१९८० – १९९१

जन्म २७ एप्रिल, १९४८ (1948-04-27) (वय: ७३)
मोहनरी, अलमोडा जिल्हा, उत्तर प्रदेश
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
धर्म हिंदू

हरीश रावत (जन्म: एप्रिल २७, इ.स. १९४८, मोहनारी, अलमोडा जिल्हा, उत्तराखंड, भारत) हे काँग्रेस पक्षाचे नेते व उत्तराखंड राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. ते इ.स. १९८०, इ.स. १९८४ आणि इ.स. १९८९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश राज्यातील अल्मोडा लोकसभा मतदारसंघातून तर इ.स. २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तराखंड राज्यातील हरिद्वार लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. तसेच ते इ.स. २००२ ते इ.स. २००८ या काळात राज्यसभेचे सदस्य होते.