पवनकुमार बन्सल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पवनकुमार बन्सल (जुलै १६, इ.स. १९४८) या कॉंग्रेस पक्षाचे नेते आणि संसदिय कामकाजमंत्री आहेत. ते इ.स. १९८४ ते इ.स. १९९० या काळात राज्यसभेचे सदस्य होते. ते इ.स. १९९१, इ.स. १९९९, इ.स. २००४ आणि इ.स. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत चंदिगड लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.