Jump to content

सुलेखा तळवलकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुलेखा तळवलकर धारदार
जन्म ८ ऑक्टोबर १९७१
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा अभिनेत्री
प्रसिद्ध कामे माझा होशील ना, असे हे कन्यादान
मूळ गाव मुंबई, महाराष्ट्र
धर्म हिंदू
जोडीदार अंबर तळवलकर
अपत्ये आर्य तळवलकर, टिया तळवलकर
नातेवाईक स्मिता तळवलकर, पौर्णिमा तळवलकर


सुलेखा तळवलकर ही महाराष्ट्रातील मराठी चित्रपट, दूरचित्रवाणी आणि नाट्य अभिनेत्री आहे.

मालिका[संपादन]

  1. माझा होशील ना
  2. असे हे कन्यादान
  3. शेजारी शेजारी पक्के शेजारी
  4. असंभव
  5. अवंतिका
  6. कुंकू
  7. अग्निहोत्र
  8. सांग तू आहेस का?
  9. चारचौघी
  10. मुरांबा
  11. सरस्वती
  12. तू अशी जवळी रहा
  13. मन उधाण वाऱ्याचे