सुखोई एसयू-३० एमकेआय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुखोई एसयू-३० एमकेआय
SU-30MKI-g4sp - edit 2(clipped).jpg

सुखोई एसयू-३० एमकेआय विमान

प्रकार लढाऊ विमान
उत्पादक देश रशिया/भारत
उत्पादक हिंदुस्तान एअरोनॉटीक्स लिमिटेड सुखोई च्या परवान्याखाली
रचनाकार सुखोई डिझाईन ब्युरो
पहिले उड्डाण २०००
समावेश २७ सप्टेंबर २००२
सद्यस्थिती भारतीय वायुसेना
मुख्य उपभोक्ता भारत
उत्पादन काळ २००० - आता
उत्पादित संख्या १३७ (डिसेंबर २०११ पर्यंत)
प्रति एककी किंमत १६.१ कोटी रुपये
मूळ प्रकार सुखोई एसयू - ३०

सुखोई एसयू-३० एमकेआय हे भारतीय वायुसेनेतील एक बहुउद्देशीय लढाऊ विमान आहे. रशियाच्या सुखोई आणि भारताच्या हिंदुस्तान एअरोनॉटीक्स लिमिटेड ने याची निर्मिती भारतीय वायुसेने करिता केली आहे. हे विमान सुखोई एसयू - ३० या विमानाची सुधारित अवृत्ती आहे.

हेही पाहा[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.