मिग-२३

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
रशियन वायुसेनेचे मिग-२३

मिकोयान गुरेविच २३ तथा मिग-२३ हे रशियन बनावटीचे लढाऊ विमान आहे. नाटोचे सैन्य यास फ्लॉगर या नावाने ओळखतात.