साब जेएएस ३९ ग्रायपेन
Appearance
(ग्रिपेन या पानावरून पुनर्निर्देशित)
साब जेएएस ३९ ग्रायपेन | |
---|---|
स्वीडीश हवाईदलाचे जेएएस ३९ ग्रायपेन विमान | |
प्रकार | लढाऊ विमान |
उत्पादक देश | स्वीडन |
उत्पादक | साब |
रचनाकार | इंडस्ट्रीग्रुप्पेन जेएएस, एफएमडब्ल्यू |
पहिले उड्डाण | ९ डिसेंबर १९८८ |
समावेश | १ नोव्हेंबर १९९७ |
सद्यस्थिती | सेवेत आहे |
मुख्य उपभोक्ता | स्वीडीश वायूदल दक्षिण अफ्रिका वायूदल चेक वायूदल हंगेरी वायूदल |
उत्पादन काळ | १९८७ - आता |
उत्पादित संख्या | २४७ (फेब्रुवारी २०१७ पर्यंत) |
एकूण कार्यक्रमखर्च | $१३.५४ अब्ज (२००६)[१] |
प्रति एककी किंमत | $३ - ४ कोटी जेएएस ३९सी साठी[२][३][४] |
साब जेएएस ३९ ग्रायपेन हे स्वीडीश विमान कंपनी साबने विकसित केलेले कमी वजनाचे एका इंजीनचे बहुउद्देशीय लढाऊ विमान आहे.
ग्रायपेन सी/डीची वैशिष्ट्ये
[संपादन]- चालक दल : १ (डी साठी २)
- लांबी : १४.१ मी ( ४६ फुट ३ इंच ) दोन सीटर साठी: १४.८ मी (४८ फुट ५ इंच)
- पंखांची लांबी : ८.४ मीटर ( २७ फुट ४ इंच )
- उंची : ४.५ मी (१४ फुट ९ इंच)
- पंखांचे क्षेत्रफ़ळ : ३० चौरस मी ( ३२३ चौरस फुट)
- निव्वळ वजन : ६८०० कि.ग्र.
- सर्व भारासहित वजन : ८,५०० कि.ग्र.
- कमाल वजन क्षमता : १४,००० किलो
- कमाल वेगः
- पल्ला : ३,२०० किमी
- प्रभाव क्षेत्र : ८०० किमी
- बंदुक : २७ मिमी, १२० गोळ्या (फक्त एक चालक दल आवृत्तीमध्ये)
- उडताना समुद्रसपाटीपासुन कमाल उंची : १५,२४० मी
संदर्भ
[संपादन]- ^ "स्टिकर शॉक: एस्टिमेटिंग द रिअल कॉस्ट ऑफ मॉडर्न एअरक्राफ्ट" (PDF) (इंग्रजी भाषेत). 2009-05-21 रोजी मूळ पान (पीडीएफ) पासून संग्रहित. 15 January 2014 रोजी पाहिले.
- ^ "द जेएएस३९ ग्रायपेन: स्वीडन्स ४+ जनरेशन वाईल्ड कार्ड" (इंग्रजी भाषेत). 2016-10-16 रोजी पाहिले.
- ^ सबिन पिरोन. "साब फेल्स टू लँड ग्रायपेन ऑर्डर्स, थ्रेटनिंग आऊटपुट" (news). 31 August 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित.[मृत दुवा]
- ^ "साब पिन्निंग इट्स होप्स ऑन मुव्हिंग ग्रायपेन टू ब्राझील" (इंग्रजी भाषेत).
- ^ "ग्रायपेन फायटर सिस्टिम" (इंग्रजी भाषेत)..