युरोफायटर टायफून

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
युरोफायटर टायफून
Eurofighter Typhoon AUT.jpg

उडणारे एक युरोफायटर टायफून विमान

प्रकार हलके लढाऊ विमान
उत्पादक देश जर्मनी आणि इंग्लंड यांनी एकत्रितरित्या.
उत्पादक
सद्यस्थिती ऑस्ट्रिया, जर्मन, इंग्लंड हवाई दलात.

युरोफायटर टायफून ही विमाने जर्मनी आणि इंग्लंड यांनी एकत्रितरित्या बनवलेली आहेत.

इतिहास[स्रोत संपादित करा]

हा प्रकल्प सुमारे इ.स. १९७१ नंतर सुरू झाला इ.स. १९९० च्या दशकात जर्मनीकडे पैसे नसल्याने काहीसा रेंगाळला होता. परंतु, पुढे २००२ नंतर ऑस्ट्रिया, स्पेन व इतर देशांनी या विमानांच्या खरेदीत रस घेतल्याने प्रकल्प परत रुळावर आला. हे विमान अनेक विमान कंपन्यांना एकत्र आणून बनवलेले आहे.

स्वरूप[स्रोत संपादित करा]

कार्बन फायबर आणि इतर साहित्याद्वारे हे हलके लढाऊ विमान बनवले जाते. नव्या तंत्रज्ञानाने सुसज्ज कॉकपीट आणि एकापेक्षा अधिक धोक्यांकडे एकावेळी लक्ष पुरवण्याची क्षमता या विमानात आहे. सुखोई एम के आय जसे हवेतल्या हवेत निरनिराळ्या प्रकारे वळवता येते; तसेच युरोफायटर टायफून विमान हवेमध्ये अतिशय सुळसुळीतपणे हाताळता येते, हा याचा मोठा गूण मानला जातो. तसेच रडारवरून आपले अस्तित्त्व कमी करण्यासाठी असलेले तंत्रज्ञान हे सुखोईपेक्षाही प्रगत असल्याचा दावा केला जातो.

जुळणी[स्रोत संपादित करा]

तंत्रज्ञान[स्रोत संपादित करा]

युद्धातील वापर[स्रोत संपादित करा]

खरेदी व पुरवठा[स्रोत संपादित करा]

यात अनेक देशांच्या कंपन्या एकत्र झाल्याने त्यांच्याही सुट्या भागांचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यातली सगळ्यात जास्त विमाने इंग्लंड आणि जर्मनीकडेच आहेत. ऑस्ट्रिया, स्पेन आणि सौदी अरेबियाने काही विमाने खरेदी केली आहेत.

भारतासाठी उपयुक्तता[स्रोत संपादित करा]

भारतासाठी ही चांगली संधी असण्याची प्रमुख कारणे म्हणजे यातील संशोधन कार्यात सहभागी होण्याचे निमंत्रण आहे. याचा अर्थ आधी संशोधित साहित्य भारताला मिळाले तरी पुढील संशोधनासाठी पैसेही गुंतवावे लागतील. मात्र याच वेळी या विमानांचे उत्पादन भारतात करण्याची युरोफायटर टायफून कंपन्यांची तयारी आहे. त्यामुळे भारतात रोजगार निर्मितीला संधी आहे.

वैशिष्ट्ये[स्रोत संपादित करा]

अपघात[स्रोत संपादित करा]

हेही पहा[स्रोत संपादित करा]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

बाह्य दुवे[स्रोत संपादित करा]

वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती एप्रिल १, २०१० (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)