कॅनबेरा (विमान)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Disambig-dark.svg

कॅनबेरा विमान हे एक ब्रिटिश बनावटीचे हलके लढाऊ विमान आहे. या विमानाने भारतीय वायुदलाच्या सेवेत सुमारे पन्नास वर्ष महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. इ.स. १९५७ साली हवाई दलात हे रुजू झाले.

हेही पहा[संपादन]