सुखोई एसयू - ३०
Jump to navigation
Jump to search
multi-role combat aircraft version of the Su-30 fighter aircraft | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
प्रकार | विमानप्रकार | ||
---|---|---|---|
उपवर्ग | एसयू-२७/३० | ||
वापर |
| ||
चालक कंपनी | |||
वर आधारीत |
| ||
उत्पादक |
| ||
विकसक |
| ||
प्रथम उड्डाण |
| ||
Service entry |
| ||
ऊर्जा-संयंत्र |
| ||
मालिका |
| ||
लांबी |
| ||
उंची |
| ||
Wingspan |
| ||
| |||
![]() |
सुखोई एसयू-३० हे भारतीय वायुसेनेतील एक लढाऊ विमान आहे. हे एक बहुउद्देशी, दोन आसनी व दोन इंजिने असणारे लढाऊ विमान आहे. याची रचना रशियाच्या सुखोई एव्हिएशन कॉर्पोरेशनने केलेली आहे. हे विमान सर्व प्रकारच्या हवामानात काम करू शकते. या विमानाची, हवेतून-हवेत आणि हवेतून-जमिनीवर मारा करू शकणारी क्षेपणास्त्रे वाहून नेण्याची व डागण्याची क्षमता आहे.
याचे पहिले उड्डाण ३१ डिसेंबर १९८९ला झाले व १९९६मध्ये रशियाच्या हवाईदलात ते समाविष्ट झाले.
विमानाची वैशिष्ट्ये[संपादन]
- आसने -२
- लांबी- २१.९३५ मीटर
- पंखांची लांबी- १४.७ मीटर
- उंची- ६.३६मीटर
- पंखांचे क्षेत्रफळ- ६२.० चौरसमीटर
- वजन- १७,७०० किलो
- भारासहित वजन- २४,९०० किलो
- उड्डाणाच्या वेळी जास्तीत जास्त वजन- ३४,५०० किलो
- इंजिने- २ एएल्३१-एफ्एल्
प्रदर्शन[संपादन]
- महत्तम वेग- २१२० किमी/तास, १३२०मैल/तास
- दृश्य सीमा- ३००० किमी
- गाठली जाणारी महत्तम उंची- १७३०० फूट
- उंची गाठण्याचा वेग- २३० मीटर/सेकंद
वापर करणारे देश[संपादन]
हेही पहा[संपादन]
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |