रत्नश्री विक्रमनायके
Jump to navigation
Jump to search
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
रत्नश्री विक्रमनायके (देवनागरी लेखनभेद: रत्नसिरी विक्रमनायके; सिंहला: රත්නසිරි වික්රමනායක ; तमिळ: ரத்னசிறி விக்க்றேமனயகே ; रोमन लिपी: Ratnasiri Wickremanayake ;) (मे ५, इ.स. १९३३ - हयात) हा श्रीलंकेतील राजकारणी असून इ.स. २००० ते इ.स. २००१ आणि इ.स. २००५ ते इ.स. २०१० या कालखंडांत दोन वेळा श्रीलंकेचा पंतप्रधान होता.
बाह्य दुवे[संपादन]
- श्रीलंका पंतप्रधान कार्यालयाचे अधिकृत संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)