सोलोमन बंडारनायके
सोलोमन वेस्ट रिजवे डायस बंडारनायके (सिंहला:සොලොමන් වෙස්ට් රිජ්වේ ඩයස් බණ්ඩාරනායක; तमिळ: சாலமன் வெஸ்ட் ரிட்ஜ்வே டயஸ் பண்டாரநாயக்கா; ८ जानेवारी, १८९९:कोलंबो, श्रीलंका - २६ सप्टेंबर, १९५९:कोलंबो, श्रीलंका) हे सिलोनचे (आता श्रीलंका) चौथे पंतप्रधान होते.
यांच्या पत्नी सिरिमावो बंडारनायके नंतर श्रीलंकेच्या पंतप्रधान झाल्या.