डडली सेनानायके
Jump to navigation
Jump to search
डडली सेनानायके (रोमन लिपी: Dudley Shelton Senanayake ;) (जून १९, इ.स. १९११ - एप्रिल १३, इ.स. १९७३) हा श्रीलंकेतील राजकारणी होता. तो २६ मार्च इ.स. १९५२ ते १२ ऑक्टोबर इ.स. १९५३ या कालखंडात श्रीलंकेचा दुसरा पंतप्रधान होता. त्यानंतर २१ मार्च इ.स. १९६० ते २१ जुलै इ.स. १९६० व २७ मार्च इ.स. १९६५ ते २९ मे इ.स. १९७० या काळांतदेखील तो दोन वेळा पंतप्रधानपदी आरूढ झाला.