रानिल विक्रमसिंघे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
रानिल विक्रमसिंघे
Ranil Wickramasingha.jpg

श्रीलंकेचा पंतप्रधान
विद्यमान
पदग्रहण
९ जानेवरी २०१५
राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाला सिरिसेना
मागील डी.एम. जतरत्ने
कार्यकाळ
९ डिसेंबर २००१ – ६ एप्रिल २००४
राष्ट्राध्यक्ष चंद्रिका कुमारतुंगा
मागील रत्नश्री विक्रमनायके
पुढील महिंद राजपक्ष
कार्यकाळ
७ मे १९९३ – १९ ऑगस्ट १९९४
राष्ट्राध्यक्ष दिनगिरी बांदा विजेतुंगा
मागील दिनगिरी बांदा विजेतुंगा
पुढील चंद्रिका कुमारतुंगा

जन्म २४ मार्च, १९४९ (1949-03-24) (वय: ७३)
राजकीय पक्ष युनायटेड नॅशनल पार्टी
धर्म थेरवाद

रानिल विक्रमसिंघे (सिंहला: රනිල් වික්‍රමසිංහ ; तमिळ: ரணில் விக்கிரமசிங்க; मार्च २४, इ.स. १९४९) हा श्रीलंकेतील एक राजकारणी व विद्यमान पंतप्रधान आहे. ९ जानेवारी २०१५ रोजी पंतप्रधानपदावर आलेला विक्रमसिंघे ७ मे इ.स. १९९३ ते १९ ऑगस्ट इ.स. १९९४ आणि ९ डिसेंबर, इ.स. २००१ ते ६ एप्रिल, इ.स. २००४ या कालखंडांत दोन वेळा श्रीलंकेचा पंतप्रधान होता. तो नोव्हेंबर, इ.स. १९९४ पासून युनायटेड नॅशनल पार्टीचा अध्यक्ष आहे. ऑक्टोबर, इ.स. २००९मध्ये तो संयुक्त राष्ट्रीय आघाडी या राजकीय पक्षांच्या आघाडीगटाचा नेता म्हणून नेमला गेला.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]