Jump to content

रणसिंघे प्रेमदासा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रणसिंघे प्रेमदासा
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वश्रीलंका संपादन
स्थानिक भाषेतील नावරණසිංහ ප්‍රේමදාස संपादन
आडनावPremadasa संपादन
जन्म तारीख२३ जून 1924 संपादन
जन्मस्थानकोलंबो संपादन
मृत्यू तारीख१ मे 1993 संपादन
मृत्यूस्थानकोलंबो संपादन
मृत्युची पद्धतखून संपादन
वैवाहिक जोडीदारHema Premadasa संपादन
अपत्यSajith Premadasa संपादन
व्यवसायराजकारणी संपादन
पदPresident of Sri Lanka, Member of the Parliament of Sri Lanka, श्रीलंकेचे पंतप्रधान संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाSaint Joseph's College, Colombo संपादन
राजकीय पक्षाचा सभासदUnited National Party संपादन
Candidacy in election1988 Sri Lankan presidential election संपादन
धर्मथेरवाद संपादन

रणसिंघे प्रेमदासा (सिंहला: රණසිංහ ප්‍රේමදාස ; तमिळ: ரணசிங்க்ஹி பிரேமதாசா ; रोमन लिपी: Ranasinghe Premadasa;) (जून २३, इ.स. १९२४ - मे १, इ.स. १९९३) हा श्रीलंकेतील एक राजकारणी होता. तो २ जानेवारी, इ.स. १९८९ ते १ मे, इ.स. १९९३ या काळात श्रीलंकेचा तिसरा राष्ट्राध्यक्ष होता. त्याआधी जुनियस रिचर्ड जयवर्धने यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत ६ फेब्रुवारी, इ.स. १९७८ ते १ जानेवारी, इ.स. १९८९ या कालखंडात पंतप्रधान होता. कोलंबोतील एका घातपाती बॉंबस्फोटात त्याचा मृत्यू झाला. लिट्टेने आत्मघातकी दहशतवाद्यांनी हा बॉंबस्फोट घडवून आणला, असे मानले जाते.

बाह्य दुवे

[संपादन]