सिंबायोसिस इंटरनॅशनल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
Viman Nagar Campus

सिंबायोसिस इंटरनॅशनल हे महाराष्ट्रातील एक अभिमत विद्यापीठ आहे.

स्थान[संपादन]

लवळे, ता. मुळशी, जि. पुणे ४१२११५

याची नागपूर व नाशिक येथे प्रत्येकी १ तर पुणे येथे ६ आवार आहेत.

विभाग[संपादन]

या विद्यापीठाचे २ संकुल, २ संस्था, १ महाविद्यालय व १ केंद्र आहे.

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]