खैबर पख्तूनख्वा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
खैबर पख्तूनख्वा
خیبر پختون خواہ
Khyber Pakhtunkhwa in Pakistan (claims hatched).svg

देश पाकिस्तान ध्वज पाकिस्तान
राजधानी पेशावर
क्षेत्रफळ ७४,५२१ वर्ग किमी
लोकसंख्या २,०२,१५,०००
जिल्हे २४
प्रमुख भाषा उर्दू, पश्तो

खैबर पख्तूनख्वा (पूर्वीचे नावः वायव्य सरहद्द प्रांत; उर्दू: خیبر پختون خواہ ; रोमन लिपी: Khyber Pakhtunkhwa) हा पाकिस्तानाच्या ४ प्रांतांपैकी आकारमानाने सर्वांत लहान प्रांत आहे. पेशावर हे खैबर पख्तूनख्व्याचे राजधानीचे व सर्वांत मोठे शहर आहे. हा प्रांत पाकिस्तानाच्या वायव्य भागात वसला असून त्याच्या वायव्येस अफगाणिस्तानाची आंतरराष्ट्रीय सीमा आहे. खैबर पख्तूनख्वाच्या ईशान्येस गिलगिट-बाल्टिस्तान, पूर्वेस आझाद काश्मीर, पश्चिमेसनैऋत्येस संघशासित जनजातीय क्षेत्र, दक्षिणेस बलुचिस्तान, पंजाब, तर आग्नेयेस इस्लामाबाद हे राजकीय विभाग वसले आहेत.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: