बलुचिस्तान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Disambig-dark.svg

बलुचिस्तान हा दक्षिण पश्चिम आशियातील डोंगराळ प्रदेश आहे. यात दक्षिण पूर्व इराण,पश्चिम पाकिस्तान आणि दक्षिण पश्चिम अफगाणिस्तानचा समावेश होतो. या प्रदेशात राहणाऱ्या बलोच जमातींमुळे या प्रदेशाचे नाव बालोचीस्तान ठेवण्यात आले आहे.

इतिहास[संपादन]

इ.स. १०० ते ई.स.३०० पर्यंत या प्रदेशात परता राजांचे राज्य होते. आपल्याला त्यांची माहिती त्यांच्या काळातील नान्यांवरून मिळते.