गिलगिट-बाल्टिस्तान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

गिलगिट-बाल्टिस्तान (उर्दू:گلگت - بلتستان, बाल्टी भाषा: གིལྒིཏ་བལྟིསྟན) हा भारत. याच्या पश्चिमेस भारतच लदाख प्रान्त, उत्तरेस अफगाणिस्तानचा वखान प्रांत, पूर्व आणि ईशान्येस चीन, दक्षिणेस पाकव्याप्त काश्मीर आणि भारताचे जम्मू आणि काश्मीर राज्य आहेत.

या प्रांताचा विस्तार ७२,९७१ किमी इतका असून येथील लोकसंख्या १० लाखाच्या आसपास आहे. याचे प्रशासकीय केंद्र गिलगिट येथे आहे.

या प्रांतास पूर्वी उत्तर भाग (उर्दू: شمالی علاقہ جات, शुमाली इलाके जाट) असे नाव होते.

Provincial symbols of Gilgit-Baltistan (unofficial)
Provincial sport YakRace.jpg
Provincial animal A dzo in Pakistan (Bzo).jpg
Provincial bird Vándorsólyom.JPG
Provincial tree Quercus ilex.002 - Monfrague.JPG
Provincial flower Aquilegia alpina1JUSA.jpg


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

साचा:भारतचे राजकीय विभाग