श्रुती हासन
Appearance
| श्रुती हासन | |
|---|---|
|
| |
| जन्म | जानेवारी २८, इ.स. १९८६ |
| राष्ट्रीयत्व |
भारतीय |
| कार्यक्षेत्र | चित्रपट |
| भाषा |
स्वभाषा: तमिळ, अभिनय: तमिळ, तेलुगू |
| वडील | कमल हासन |
| आई | सारिका |
श्रुती हासन (मराठी लेखनभेद: श्रुति हासन ; तमिळ: ஸ்ருதி ஹாசன் ; रोमन लिपी: Shruti Haasan) (२८ जानेवारी, इ.स. १९८६ - हयात) ही एक तमिळ-भारतीय चित्रपट अभिनेत्री, गायिका, संगीतकार आहे. तिने तमिळ, तेलुगू व हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय व गायन केले आहे. तमिळ अभिनेता कमल हासन हा तिचा पिता असून मराठी-तमिळ अभिनेत्री सारिका तिची आई आहे.
हे सुद्धा पहा
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- "अधिकृत संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील श्रुती हासन चे पान (इंग्लिश मजकूर)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |