सदस्य चर्चा:Misslinius

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search



मार्गदर्शन[संपादन]

नमस्कार Misslinius, वस्तुत: आपली विकि सिंटॅक्सची प्राथमिक माहिती दिसते आहेच.पुढच्या स्तराची ऊपयूक्त असे मार्गदर्शन पोहोचवण्यास जरूर आवडेल.

  1. बराहावर सुद्धा आपली कमांड दिसते आहेच, तरीपण आपल्या माहितीकरिता मराठी ( खासकरून बराहा ) फाँट वापरकर्त्यांकडून होणार्‍या त्रूटी हा सहाय्य दुवा देत आहे.
  2. आपली शंका: "प्रत्येक पारभाषिक शब्दाऐवजी..." च्या अनुषंगाने विकिपीडिया:लेखनभाषा संकेत येथे मनमोकळ्याचर्चेचे स्वागत आहे. आपण उल्लेखलेल्या कारणामुळे कुठेही आपल्याला भाषा क्लिष्ट वाटल्यास {{क्लिष्टभाषा}} हा साचा लावू शकता. [सोप्या शब्दात लिहा]
  3. {{विशीष्ट अर्थ पहा}} लघुपथ साचा {{विअप}} ||[विशिष्ट अर्थ पहा] हा साचा वापरण्याकरिता लेखात लेखाच्या शेवटी == लेखात प्रयूक्त संज्ञा == असा विभाग असणे आवश्यक. किंवा लेखात शेवटच्या विभागात {{पर्याय:लेखात प्रयूक्त संज्ञा}} साचा पर्याय शब्दासहीत सहीत जतनकरून(म्हणजे परिस्फोटीत) करा, तो खालीलप्रमाणे यादी दाखवेल
  4. अधिक माहितीकरिता विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प सुद्धा सवडीनुसार अभ्यासावा माहितगार १३:३९, २८ डिसेंबर २००९ (UTC)

आपल्या इतरही शंकाकरिता आपण माझ्या चर्चापानावर सुद्धा संपर्क करू शकता त्या शिवाय इतरही टिपा वेळोवेली देत जाईन . माहितगार १३:३७, २८ डिसेंबर २००९ (UTC)

लेखात प्रयूक्त संज्ञा[संपादन]

शब्दाचा विशेष संदर्भ/अर्थ छटा[संपादन]

प्रयूक्त शब्द विशेष संदर्भ/अर्थ छटा
3 4

इंग्रजी मराठी संज्ञा[संपादन]

इंग्रजी मराठी
इंग्रजी मराठी
इंग्रजी मराठी
इंग्रजी मराठी
इंग्रजी मराठी
इंग्रजी मराठी

विकिपीडिया:विकिभेट/पुणे/निमंत्रण[संपादन]

विकिपीडिया:दिनविशेष प्रकल्प[संपादन]

माहितगार ११:३३, ४ एप्रिल २०११ (UTC)

Commons[संपादन]

नमस्कार !

मराठी विकिपीडिया वरील आपल्या योगदानास धन्यवाद.

परंतु मी आपणास विनंती करू इच्छीतो कि आपण आपले चित्र इथे संचित न करता Commons वर करावी. Commons वरील चित्र सगळ्या विकिपीडिया वर वापरता येतात, उदा. इंग्लिश, बंगाली, फ्रेंच विकिपीडिया व WikiVoyage, Wikiquote, इत्यादी. महत्वाची बाब, Commons वर फक्त Free Media संचित करावा. Commons चे बरेच मुद्दे सुरुवातीस क्लिष्ट वाटतात. तरी मदत लागल्यास संकोच नको. धर्माध्यक्ष (चर्चा) १२:४१, १ फेब्रुवारी २०१३ (IST)

संचिका परवाने अद्ययावत करा[संपादन]

नमस्कार Misslinius,

विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.


आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.


आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!

Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~

धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन[संपादन]

मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) बद्दल धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे नोंदविण्याचे आवाहन समस्त मराठी विकिपीडिया सदस्यांना केले जात आहे.


मुख्यत्वे कॉपीराईटेड अथवा वर्ग:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे अथवा वर्ग:लोगो अथवा वर्ग:लोगो चित्रे अथवा वर्ग:पोस्टर चित्रे ने वर्गीकरण अभिप्रेत असलेली अथवा वर्गीकृतसाठी लागू होईल असे, कॉपीराइटेड संचिकांबद्दलचे रास्त व्यवहार वापर (Fair Dealing)/ उचित उपयोग दावे आणि अपवादा बद्दल मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) येथे नमुद पर्यायांपैकी कोणत्याही एका धोरण/निती पर्यायाचा स्विकार केला जाण्याच्या दृष्टीने विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती या चर्चा पानावर मराठी विकिपीडिया सदस्यांनी सहमतीसाठी/ धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन केले जात आहे.

मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) या पानावर अनेक दुवे असल्यामुळे सर्व चर्चा धोरण चावडीपानावर नेणे शक्य होणार नाही तरी विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे चर्चा करणे अधिक श्रेयस्कर असेल. चर्चेतील आपल्या सहभागासाठी आभार.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

संचिका परवाने अद्ययावत करावेत[संपादन]

नमस्कार Misslinius,

विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.


आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.


आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!

Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~
हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

संचिका परवाने अद्ययावत करा-विनम्र स्मरण[संपादन]

कृपया पहा आणि वापरा विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे अधिक माहितीसाठी पहा परवाना अद्ययावत करा हा संदेश सदस्यांना मागील वर्षाभरात एकदा देऊन झालेला आहे. २८३ पैकी केवळ तीनच सदस्याचा सक्रीय प्रतिसाद आतापावेतो लाभला. सर्व सदस्यांना आपण चढवलेल्या संचिका परवाने अद्ययावत करण्यासाठी पुन्हा एकदा विनम्र स्मरण स्मरण दिले जात आहे. सुयोग्य संचिका परवान्यांचा अभाव असलेल्या संचिका काळाच्या ओघात वगळल्या जात असतात याची आपणास कल्पना असेलच. सक्रीय सहकार्यासाठी आभार.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.