सदस्य चर्चा:Meshram
स्वागत | Meshram, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
आवश्यक मार्गदर्शन | Meshram, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,७५३ लेख आहे व १६२ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपण विकिपीडियावर अजून नवे आहात ? नव्याने उपलब्ध यथादृश्य संपादक (जसेदृश्य संपादक) ही सुलभ संपादन पद्धती सुविधा येथे टिचकी मारून कार्यान्वीत करून पहावी तसेच अडचणींची नोंद विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/प्रतिसाद येथे करत जावी अशी विनंती आहे. दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
|
नेहमीचे प्रश्न | |
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार | |
धोरण | |
दालने | |
सहप्रकल्प |
रिकामे पान
[संपादन]नमस्कार! आपल्या सदस्य पानात काहीच मजकूर नाही असे समजून तो साचा त्या विशिष्ट सदस्यातर्फे लावण्यात आला. कृपया आपण त्या पानावर आपलेसंबंधी मजकूर टाकावा ज्याने कोणाचा गैरसमज होणार नाही.एखादे लेखात काहिच मजकूर न टाकता ते नुस्ते कोरे ठेवल्यास तो वगळण्याची शिफारस होउ शकते. विकिपीडिया:कारण या लेख कृपया बघावा.
- दुसरे असे कि, येथे कोणीच मोठा नाही व कोणीच लहान नाही.सर्व आपसात मिळून मिसळून काम करतात.निर्देश हे अधिकारी व्यक्तिंनी द्यायचे असतात.त्यामुळे निर्देश न म्हणता सूचना म्हणा, अशी विनंती आहे. तथापि,येथील व्यवस्थापनाचे दृष्टीकोनातून,सदस्य:अभय नातू हे प्रबंधकाचे काम करतात.त्यांचा दिर्घ अनूभव व त्यांना व्यवस्थापन सोईचे व्हावे म्हणून, त्यांच्या सूचनांबद्दल आदर राखल्या जातो.त्या पाळल्या जातात.सर्वांनी तो पाळावा.मी तरी पाळतो.तसे, येथे कोणीही दिलेल्या योग्य सूचनांचे पालन करावयास हवे कारण,विनाकारण सूचना देण्याची कोणासही सवय नाही.विकिसंकेत सर्वांनी पाळावयासच हवेत, अशी शिस्त लावावयास हवी.पुन्हा शुभेच्छा.
वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ०९:०६, ७ नोव्हेंबर २०११ (UTC)
- पूर्वग्रहदूषित भावना मनात नसावी असे मला वाटते. आपण काय समज केलात मला कल्पना नाही.मी कोणा एकाचा पुरस्कर्ता नाही. येथे काय संकेत आहेत हेच मी आपणास कळविले.त्यापोटी इतर काही भावना नव्हती.यापुढे आपली मर्जी.चांगल्या गोष्टी आपणांस रुचत नसतील तर मी संदेश देणार नाही.नविन येणार्या सदस्यास चांगलाच मार्ग सांगावा कोणाची दिशाभूल होउ नये हा माझा उद्देश होता.येथे आपण ज्ञानार्जनासाठी/आपले ज्ञान प्रगट करण्यास आलो आहोत असे मला वाटते.दुसरा काही उद्देश असल्यास गोष्ट वेगळी.नाईलाजको क्या ईलाज?
goodness pays in long run यावर माझा विश्वास आहे. पुन्हा शुभेच्छा.
वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ०९:३९, ७ नोव्हेंबर २०११ (UTC) अहो महाराज! त्यात माझेही नाव बधितले नाही काय? वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ०९:४१, ७ नोव्हेंबर २०११ (UTC)
नमस्कार! चावडीवरील आपण टाकलेला संदेश वाचला.मी 'उच्या कुलीन (ब्राम्हण )' आहे हा निश्कर्ष कोणत्या आधारे काढला मला समजले नाही.नाझ्या भाषेवरून असेल तर भाषा ही कोणत्या जाती-धर्माची मक्तेदारी नाही.आजकाल कोणीही कोणतीही भाषा स्वीकारू/शिकु शकतो.नावावरून असेल तर मग भाषेप्रमाणेच नावावरही कोणाची मक्तेदारी नाही हे आपण जाणतच असाल.आपण चुकिचा निश्कर्श काढला असे मी म्हणु काय.सभ्य वागणुकही एखाद्या जातीपुरतीच मर्यादित असु शकते काय?आपल्या आरोपांनी मी व्यथित झालो आहे.धन्यवाद.
वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ११:५४, ७ नोव्हेंबर २०११ (UTC)
- सदस्य पान तुम्हा स्वतः करता आहे. ते रिकामे ठेवायचे का नाही हा सर्वस्वी तुमचा निर्णय आहे.अर्थात ते पान अगदिच जाहीरात किंवा अगदीच अप्रस्तूत कामाकरता वापरले जाऊ नये असा सर्व साधारण संकेत आहे. तुमच्या सदस्य पानावर एका सदस्यांनी संदेश अनवधानानी लावला तर एक सदस्य अमराठी विकिपीडियावरील संकेतास अनुसरून वगळण्याचा साचा लावला होता तो मी काढून टाकला आहे. आपल्या आवडीच्या विषयावर विश्वकोशीय लेखन घडत राहो हि शुभेच्छा ! माहितगार १०:१४, ७ नोव्हेंबर २०११ (UTC)
धम्म
[संपादन]इंग्रजी विकिपीडियावरील en:Dhamma हा लेख वाचून मराठी विकिपीडियावर लेखन करू शकता इंग्रजी विकिपीडियाचे संदर्भही मराठी विकिपीडियावर चालू शकतील.विश्वकोशीय परिघाचे पालन करणे अवघड नाही सरावाचा भाग आहे;आपल्या व्यक्तिगत बॅकग्राउंडचा काही संबध नाही. अरूण कांबळे हा लेख अभ्यासावा. शुद्ध लेखाना विषयी इतर शुद्धलेखन चांगले असलेल्या व्यक्तींना मदतीस विनंती करू शकता. किंवा मनोगत इत्यादी वेबसाईट मध्ये देखील शुद्धलेखन ठाक ठीक करून मिळते.
माहितगार ११:१७, ७ नोव्हेंबर २०११ (UTC)
- माहीतगार म्हणतात, त्याप्रमाणे धम्म हा लेख बौद्ध तत्त्वज्ञानाच्या अंगाने आणि जागतिक दृष्टिकोन ठेवून लिहिणे अपेक्षित आहे, कारण मराठी विकिपीडिया हा विश्वकोश आहे. महाराष्ट्राखेरीज आशियात अन्यत्र बौद्ध तत्त्वज्ञानाच्या अखंडित परंपरा आहेत. थायलड, श्रीलंका, व्हियेतनाम, कंबोडिया, लाओस इत्यादी देशांत थेरवादी बौद्ध तत्त्वज्ञानाच्या परंपरा अनेक वर्षे अनेक बौद्ध तत्त्वज्ञांनी जोपासल्या आहेत. चीन व जपान या देशांतही हीनयान व त्यांची स्वतःची अशी अस्सल बौद्ध तत्त्वपरंपरा आहे. त्या सर्वांमध्ये धम्म ही संकल्पना अतिशय आधारभूत मानली गेली आहे. त्यामुळे धम्म या लेखात केवळ आंबेडकरांच्या विचारांपुरता परिप्र्येक्ष मर्यादित ठेवून चालणार नाही. त्या दृष्टीने त्याचे जागतिक दृष्टिकोनातून पुनर्लेखन होणे अपेक्षित आहे.
- शुद्धलेखनाच्या बाबत सर्व लेखांबाबत जे धोरण लागू होते, तेच याही लेखाबाबत लागू होते. या लेखावर शुद्धलेखनाच्या दृष्टीने काम करावयास हवे, म्हणून शुद्धलेखन/पुनर्लेखनाचा संदेश लावला आहे.
- संदर्भांबद्दल : विश्वकोशीय लेखांमध्ये जेव्हा काही महत्त्वपूर्ण विधाने लिहिली जातात, तेव्हा त्यांच्या पुष्ट्यर्थ संदर्भ लिहिणे आवश्यक असते. म्हणून संदर्भ हवा हा साचा लावला आहे.
- या सर्व बाबी, धम्म हा लेख अधिकाधिक वाचनीय बनवण्याच्या दृष्टीने खरे तर सकारात्मक मानायला हव्यात. परंतु आपण जातीयवादाच्या गैरसमजातून या गोष्टीँचे गैरार्थ काढत आहात, असे आपल्या चावडीवरील संदेशावरून वाटते. वस्तुतः मी कुठल्या कुळात जन्माला आलो किंवा मी कुठला धर्म मानतो, ही माझी व्यक्तिगत बाब आहे. त्याची मी विकिपीडियावरील किंवा अन्य कोणत्याही सामाजिक पैलूंमध्ये गल्लत करत नाही. माझे येथील योगदान हिंदू, बौद्ध, इस्लाम, शीख, ख्रिश्चन अश्या अनेक धर्ममतांविषयीच्या लेखांवर याआधीच झाले आहे. त्यामुळे माझा दृष्टिकोन वस्तुनिष्ठ आहे, हे सांगण्याची मला निराळी आवश्यकता वाटत नाही. असो. हे माझे या व्यक्तिगत बाबीविषयीचे अखेरचे मतप्रदर्शन. धम्म या लेखात अधिकाधिक भर घालण्याविषयी व काही पैलू अधिक वाचनीय घडवण्यासाठी चर्चा करायची असल्यास, स्वागतच आहे.
- --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १४:५३, ७ नोव्हेंबर २०११ (UTC)
- बाकी, माझ्यावर जातीयवादी संशय घेण्याअगोदर आपली बौद्ध तत्त्वज्ञानाच्या अनुषंगाने काही चर्चा झाली असती, तर आपल्या मनात या संबंधअने संशय उद्भवायची शक्यता कमी झाली असती. कारण आशियातल्या बौद्ध कलापरंपरा आणि त्यामागील तत्त्वप्रणाली यांविषयी सुदैवाने आग्नेय आशियात राहत असल्याने, माझे वाचन/अभ्यास घडून येत आहे. चर्चेच्या योगे मी कोणत्याही प्रकारचा चष्मा न लावता निरोगी दृष्टिकोनातून या लेखात योग्य ते सुधारक संदेश लावले होते, हे उमगले असते.
- --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:०१, ७ नोव्हेंबर २०११ (UTC)
Reply
[संपादन]Hi Meshram,
I found you have raised few concenrns on my user page. I have posted my response here. --Shiju १०:१२, १० जानेवारी २०१२ (UTC)
विकिस्रोत
[संपादन]मेश्राम,
मी विकिस्रोतावर काम करायचे कि नाही हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यात तुम्ही दखल देऊ नये व माझ्याबद्दल खोटेनाटे लिहून माझी बदनामी करू नये.
आपण मला पगारी नोकर म्हणून ठेवलेले नसल्यामुळे मी काय काम कधी करायचे हे सांगण्याचा तुमचा अधिकार नाही.
अनुसूचित जाती वगैरेचा खोटा बागुलबुवा उभा करुन तुम्ही दलितांचा अपमान करीत आहात. मी तुमचा त्याबद्दल जाहीर निषेध करतो.
अभय नातू ०६:०१, २५ जानेवारी २०१२ (UTC)
विनंती
[संपादन]सादर नमस्कार,
मित्रवर्य आपल्याशी व्यक्तिगत परिचय नसताना प्रतिसाद देतो आहे गैरसमज नसावा.माणसांना समजुन घेणे हि खुप अवघड कला आहे, बर्याचदा आपल्या घरातली आपल्या परिचितातील मंडळी समजून घेणे किती अवघड असते याचा पदोपदी प्रत्यय येत असतो. व्यक्तिंबद्दल निष्कर्ष काढताना आपल्या कडून बर्याचदा घाई होते.चुकीच्या निष्कर्षावर प्रतिक्रीया दिल्याने परस्पर गैरसमजांची संशयांची मोठी रांग लागण्याचा संभव असतो.साप साप म्हणून भुई थोपटली तर शेजारी एक दोनदा पहाण्यास जरूर येतील, पण यातून काही साध्य होणे शंकास्पद आहे. पण हकनाक आपण मित्र गमावत जातो कि जे टालता येण्यासारखे आहे.
मनात राग न घालून घेता थोडे थोडे लेखन करण्यावर वेळ द्यावा. दलित लेखक साहित्य इत्यादींवर खुप काही एनसायक्लोपेडीयात लिहिण्याचे बाकी असताना त्यावर लक्ष केंद्रीत करावे अशी व्यक्तिगत मत आणि नम्र विनंती आहे.रायबा ०७:२०, २५ जानेवारी २०१२ (UTC)
बार्नस्टार
[संपादन]सादर नमस्कार , व्यक्तिगत आरोप वगळणे हि मराठी विकिपीडियाची आधीकृत निती आहे त्यानुसार मला आपले लेखन वगळावे लागले . मी सोबत तुमच्या विरोधकांचे म्हणजे अगदी प्रचालकांचे तुमच्या विरूद्ध असलेले लेखन सुद्धा वगळले. कोणताही जिवा महाला आणि कोणताही प्रचालक माझा सगा सोयरा नाही. अभय नातु असोत का तुम्ही चुकीचे लेखन वगळण्याचा जो वसा घेतला आहे तो शांत पने चालु राहील .
बाकिचे बार्नस्टाराचे म्हणता तर मराठी विकिपीडियन्सची परिक्षा घेण्याच्या सामर्थ्याचे कौतुक म्हणून मला मिळालेले बार्नस्टार तुम्हाला कोणत्याही रागाशिवाय केवळ प्रेमाने आणि प्रेमानेच सप्रेम समर्पित करित आहे. गौतम बुद्धांचा विश्वास प्रेमाने माणसे जिंकण्यावर होता तो आपणासही येवो हि बुद्धचरणी आपल्या समक्ष प्रार्थना रायबा ०८:३४, २७ जानेवारी २०१२ (UTC)
नमस्कार Meshram, आपण मराठी विकिपीडियावर लेखनाच्या केलेल्या प्रयत्नांकरिता अभिनंदन आणि धन्यवादही. आपली मराठी विकिपीडिया वर १० पेक्षा जास्त संपादने झाली आहेत. विकिपीडिया इतर वेबसाईट पासून भिन्न असून तो एक वस्तुनिष्ठ ज्ञानकोश आहे. आपण विकिपीडिया:नवीन सदस्यांना मार्गदर्शन का लेख पाहिलाच असेल. लेखनास जमेल तेवढे संदर्भ देणे अभिप्रेत असते. विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा आणि विकिपीडिया:नवीन सदस्यांकडून होणाऱ्या सर्वसाधारण संपादन त्रुटी लेखांचा अभ्यास करावा. आपणास इतरही सहलेखक मार्गदर्शन करतीलच. आपल्या आवडीच्या विषयात असेच लेखन घडत राहो ही शुभेच्छा.
राव हज चले == चर्चा विकिपीडिया:चावडी/वादनिवारण येथे हलवली. निनावी (चर्चा) २२:३६, २० मार्च २०१२ (IST)
आता मंदार कुलकर्णींचे पण चेले
[संपादन]>>> Some corrections were been done in the program and later date, the Swagat sacha is getting posted programatically under the bot account of Shantanoo named "Ninavi" and it is working fine from that date. -मंदार कुलकर्णी (चर्चा) १५:२९, १९ मार्च २०१२ (IST)
नीववी हे खाते bot खाते आहे तर ते चावडीवर माहिती का वगळत आहे ?
- बोट खात्यातून वगळा वगळी करायची म्हणजे अलीकडील बदल मध्ये दिसत नाही हा बोट खात्याचा गैर वापर आहे.
कोणी शंतनू चे ते खाते असल्याचे वर म्हटले आहे हेच महाशय दोन दिवसा पूर्वी शंतनू खात्यातून स्वागत साचे सदस्य पानावर बोट करवी लावतांना आढळले. कोणते खाते कशा साठी वापरायचे एवढे हि सामान्य ज्ञान नसलेल्या चेल्यांना मंदार पहेले उपदेश का देत नाही. हा जाणून केलेला गैरवापर आहे आणि मग संतोष यांच्यावर टिपण्या करणार्यात त्याचा उद्देश शुद्ध दिसत नाही.
मंदार हा शंतनू आणि निनावी खत्या मार्फत विकिपिडीयावर गोंधळ घालतो आहे. त्यांचे आपसी हित संभंध वर दिले आहेतच. निनावी खाते त्वरित ब्लोक करावे, येथे त्याचा गैर वापर होत आहे. मंदारवर शिस्त भंगाची कारवाई व्हावी. मंदार कुळकर्ण्याला जर इतकी लाज वाटते तर काम सुधार म्हणा , स्वागत साचे काय लावतो ? - Nanu (चर्चा) १३:०५, २१ मार्च २०१२ (IST)
पहा मंदार साकोचातात ?
[संपादन]आता मंदार पुण्यातील अंक पत्त्या वरून (१२१ .२४१ .२३५ .६८) वगळा वगळी करतो आहे ...!
निनावी आणि शंतनू खाते धारकास संतोष प्रमाणे उपदेश का पाजत नाही? उलट वगळा वगळी केल्याने पापे धुतल्या जाणार नाहीत. (मांजरास डोळे मिटून दुध पिल्याने जागस दिसत नाही असे वाटत पण तस नसत.) - Nanu (चर्चा) १६:१८, २१ मार्च २०१२ (IST)
ये सब क्या है?
[संपादन]मै कई दिन्नो से सोच रहा था की ये टोली है क्या.... भ्रष्टाचारी 'अभय नातू', श्री ४२० 'संकल्प द्रविड़', गरम भेजे के 'अभिजित साठे', वादग्रस्त 'मंदार कुलकर्णी', सिर्फ स्वागत साचा लगानेवाले 'नरसिकर'... माहितगार का पता नहीं था पर वो भी '...' निकले... इसका मतलब ये सब सचमुच ब्राह्मनोकी टोली है| और इनको अभिजित सफाई, अनिरुद्ध परांजपे और न जाने कितने ब्राह्मण ही मदत करते है| अब बचे खाली राहुल देशमुख, शंतनू और zadazadti (मंदार कुलकर्णी कह रहे है की वो zadazadti नहीं है, ये हमने कुछ क्षण मान भी लिया तो), तो वो भी अपना जात परिचय मराठी विकिपीडिया वर दे दे| यदि ऐसेही ब्राह्मनोका ग्रुप यहाँ पर बैठे है तो फिर हो गया मराठी विकिपीडिया का कल्याण| फिर हमारे "सदस्य:भीमरावमहावीरजोशीपाटील" जी को प्रचालक पद के लिये कैसे समर्थन मिलेगा?
आपने एक बार आपका नाम 'विजय' मराठी विकिपीडिया पर डाला था तो उसी समय पूरा नाम क्यों नहीं डाला? आपने बिचमे विकिपीडिया:बाबासाहेब आंबेडकर चालू किया और उसमे बहुत योगदान दिया| क्या वो लोगोंको गुमराह करनेके लिए था? देखिये| आपको अचानक से विकिपीडिया:बाबासाहेब आंबेडकर प्रकल्प चालू करने की इच्छा क्यों हुवी? क्या इसलिए की कुछ लोग उस समय भीमपिडिया मांग मांग रहे थे और आपको और आपके ऊपर दिए गए साथियोंको ये मंजूर नहीं था? आप इस विषय मै आपकी सफाई तुरंत दे दे (हमेशा की तरह ७ से१५ दिन नहीं) वरना तुरंत अपना त्यागपत्र दे के मराठी विकिपीडिया को आजादी की सास लेने दे .... Meshram123
आपले मत कळवावे
[संपादन]विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे#नवी ध्येय धोरणे येथे प्रचालकपद कार्यकाळा संदर्भात एक कौल घेत आहे. क्रुपया आपले मत नोंदवावे.