विकिपीडिया:प्रचालकांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विकिपीडिया प्रचालकांची सूची प्रस्तुत लेखात नोंदवली आहे.

विद्यमान प्रचालक[संपादन]

विकिपीडिया निर्वाहाच्या दृष्टीने विकिपीडिया प्रचालक हुद्देदारांची यादी खाली दाखवली आहे. वस्तुतः विकिपीडिया प्रबंधक सहसा निर्वाचीत स्वयंसेवक असतात. विकिपीडिया निर्वाहाच्या बहुसंख्य गोष्टी प्रबंधकांच्या कोणत्याही मदती शिवाय विकिपीडीयावर करता येतात. विकिपीडिया प्रबंधक हे पदाभिदान हे चुकीने वापरले जाते ते विकिपीडिया प्रचालक किंवा सिसॉप असे असते.

मराठी विकिपीडियावर सध्या खालील प्रमाणे १० प्रचालक आहेत. ही आपोआप तयार झालेली यादी नाही. यामध्ये कदाचित बदल झालेले असू शकतात. सध्याची यादी पाहाण्यासाठी कृपया इथे टिचकी द्या.

सदस्यनाव प्रचालकीय कार्यकाळाचा आरंभ टिपा
अभय नातू १४ जानेवारी २००६ (संदर्भ) निवडीद्वारे नेमणूक
सुभाष राऊत १४ फेब्रुवारी २००८ (संदर्भ) निवडीद्वारे नेमणूक
V.narsikar (वि. नरसीकर) २४ सप्टेंबर २०१० (संदर्भ) निवडीद्वारे नेमणूक
Rahuldeshmukh101 (राहुल देशमुख) १२ नोव्हेंबर २०११ (संदर्भ) निवडीद्वारे नेमणूक
Abhijitsathe (अभिजीत साठे) २ डिसेंबर २०११ (संदर्भ) निवडीद्वारे नेमणूक
संपादन गाळणी १७ डिसेंबर २०१८
Tiven2240 (टायविन गोन्साल्वीस) १९ मार्च २०२१ (संदर्भ) निवडीद्वारे नेमणूक
Usernamekiran (किरण) २८ जून २०२२ (संदर्भ) निवडीद्वारे नेमणूक
संतोष गोरे २६ जुलै २०२२ (संदर्भ) निवडीद्वारे नेमणूक
Sandesh9822 (संदेश हिवाळे) ९ जून २०२३ (संदर्भ) निवडीद्वारे नेमणूक

जुने प्रचालक[संपादन]

हेही पाहा[संपादन]

विकिपीडिया प्रचालकांच्यापुढे विकिपीडिया अधिकारी (प्रशासक/Burocrat) पुढे विकिपीडिया प्रतिपालक (Steward) अशी पदावली असते.