सदस्य चर्चा:पान का ? काढा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
   Help-browser.svg स्वागत पान का ? काढा, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
Nuvola apps ksig-vector.svg आवश्यक मार्गदर्शन पान का ? काढा, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ५६,२३१ लेख आहे व २६२ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

दृश्यसंपादकाचे उपयूक्त कळफलक लघुपथ

(कि-बोर्ड शॉर्टकट्स) दृश्यसंपादक साधनपट्टीचा उजवा भाग : प्रश्न चिन्हावरून कळफलक लघुपथ पूर्ण यादी (कि बोर्ड शॉर्टकट) अभ्यासता येते.

साचा {{
संदर्भ <ref
सारणी {|
कळफलक लघुपथ विस्तृत यादी Ctrl+/

दृश्यसंपादक साधनपट्टीचा उजवा भाग : प्रश्न चिन्हावरून कळफलक लघुपथ पूर्ण यादी (कि बोर्ड शॉर्टकट) अभ्यासता येते.

मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Flag of India.svg Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
Crystal Clear app ktip.svg नेहमीचे प्रश्न
Accessories-text-editor.svg सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
Policy - The Noun Project.svg धोरण
Crystal Clear app ksirtet.svg दालने
Nuvola apps bookcase.svg सहप्रकल्प

-- साहाय्य चमू (चर्चा) ०८:०७, १ सप्टेंबर २०१२ (IST)

सुयोग_नाईकवाडे नवे सदस्य आहेत कधी काळी अभिजीत सफाईपण नवे सदस्य नव्हते काय? ते नवे असताना तयार केलेल्या पाना बद्दल बाकी सदस्य चर्चा पानावर सभ्यपणे चर्चा करतात , पण चार दिवस झाले कि एक सदस्य येतो कारण समजावून सांगण्याची तसदी न घेता पानकाढा साचा लावतो आणि जातो, पान काढण्याचे कारण विषद करण्याच्या जबाबदारीची आठवण दिली तर अभिजीत सफाई येतात संबधीत सदस्यास समजेल अशा प्रकारचे कोणतेही विवेचन न करता पानातील मजकुर वगळतात आणि जातात.नवीन सदस्यांना काही किमान कर्टसी दाखवणे नावाची गोष्ट येथे शिल्लक नसणे खेदकारक आहे. अशा प्रकारची वागणूक गैरसमजांना वाव देणारी असू शकते इतरत्र लिहिलेले वाचले ते या मंडळींना वाचावयास मिळत नाही का ?

गैरसमजात वाढ करण्यासारखे वागायचे का गोंधळ वाढवून घ्यायचा हे समजेल एवढी सुज्ञ माणसे इथे शिल्लक नाहीत असे सिद्ध झालेतर,नाईकवाड्यांनी शिट्टी मारलीतर खंडीभर माणस अशा वागणाऱ्यांना सळो की पळो करू लागतील. सुयोग_नाईकवाडे यांनी तयार केलेली पानातील मजकुर मराठी विकिपीडियाच्या नियमात बसत नसेल पण तो नेमक्या कोणत्या नियमात बसत नाही म्हणून वगळला जात आहे याची काही माहिती देण्याची नैतीक जबाबदारी आपली आहे की नाही याचे आत्मपरिक्षण करण्याचे पुन्हा एकदा आव्हान आहे. ते इथे करण्याचे कारण समजण्या एवढे अभिजीत सफाई सुज्ञ असावेत असे वाटते,पान का ? काढा (चर्चा) १८:४२, १ सप्टेंबर २०१२ (IST)

Sorry "सदस्य:पान का ? काढा" is a limited purpose account (So I have no reason and purpose to get in any other debate through this account) , when I visited here to my surprise most of the pages with deletion templates do not carry any reasons why the concerned pages need to be deleted and certainly this attitude and culture is of quite inconvinience to the new comers .I fail to understand why this aspect is not a cause of concern to Marathi language wikipedians ! and more over people putting in deletion templates do not want any request to undersand the reason on their talk page they do delete requests in this way from talk pages !!

पान काढा[संपादन]

आपला मुद्दा रास्त आहे. एखाद्या माहिती असलेल्या लेखावर पान काढा साचा लावणाऱ्याने कारण लिहिणे गरजेचे आहे. परंतु असे अनेक कोरे लेख आहेत ज्यांवर असा साचा लावला तर तो का लावला आहे हे स्पष्ट करण्याची आवश्यकताच नाही. उदा. जपानचा समुद्र. असे हजारो रिकामे लेख येथे बनवले गेले आहेत. किंबहुना वर्ग:विस्तार विनंती येथील जवळजवळ सर्व लेख निरुपयोगी आहेत. अशा लेखांवर पाना काढा किंवा इतर साचा लावल्यास त्यास कोणाचा आक्षेप असायचे कारण नाही. - अभिजीत साठे (चर्चा) ०९:०४, ३ सप्टेंबर २०१२ (IST)

==मानवी हक्क लेखात

Nuvola apps important.svg मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाची विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रते बद्दल साशंकता आहे. पान/विभाग न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास ते लवकरच काढून टाकले जाईल.

कारण कृपया चर्चापान पहा

कृपया या बाबतचे आपले मत चर्चापानावर नोंदवा. प्रचालक हे पान कोणत्याही क्षणी काढतील.

विकिपीडिया नवीन लेखकांना प्रोत्साहन देत असतो. पान काढण्याची सूचना लावण्याचे कारण प्रत्येक वेळेस शक्य नसले तरी , शक्य तेव्हढ्या वेळा सदस्यास त्यांच्या चर्चा पानावर सूचीत करावे. असे करण्याने नवे सदस्य दिर्घकाळ पर्यंत विकिपीडिया सोबत रहाण्यास मदत होते. शिवाय गैरसमजातून वाद निर्माण होणे, नाराजीतून उत्पात प्रसंग अशा बाबी कमी होण्यास मदत होते.

==

मी 'मानवी हक्क' हा लेख परत बघितला पण मला कुठेही

मिळाले नाही. ह्या लेखात मी 'बाजूचौकट हक्क' हा साचा वपरला आहे. तो साचा 'Sidebar with collapsible lists' व 'Sidebar with collapsible lists/row' हे साचे वापरतो. चुकून् मला वाटले की 'Sidebar with collapsible lists' हा वापरला जाणार नाही आणि तो आता अनावश्यक झाला आहे. म्हणून मी त्यात

Nuvola apps important.svg मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाची विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रते बद्दल साशंकता आहे. पान/विभाग न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास ते लवकरच काढून टाकले जाईल.

कारण कृपया चर्चापान पहा

कृपया या बाबतचे आपले मत चर्चापानावर नोंदवा. प्रचालक हे पान कोणत्याही क्षणी काढतील.

विकिपीडिया नवीन लेखकांना प्रोत्साहन देत असतो. पान काढण्याची सूचना लावण्याचे कारण प्रत्येक वेळेस शक्य नसले तरी , शक्य तेव्हढ्या वेळा सदस्यास त्यांच्या चर्चा पानावर सूचीत करावे. असे करण्याने नवे सदस्य दिर्घकाळ पर्यंत विकिपीडिया सोबत रहाण्यास मदत होते. शिवाय गैरसमजातून वाद निर्माण होणे, नाराजीतून उत्पात प्रसंग अशा बाबी कमी होण्यास मदत होते.

टाकले होते. मला वाटते ह्या साच्यामुळे 'मानवी हक्क' ह्या लेखातही पान काढा आले असावे. मी आता 'Sidebar with collapsible lists' साच्यातून

Nuvola apps important.svg मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाची विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रते बद्दल साशंकता आहे. पान/विभाग न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास ते लवकरच काढून टाकले जाईल.

कारण कृपया चर्चापान पहा

कृपया या बाबतचे आपले मत चर्चापानावर नोंदवा. प्रचालक हे पान कोणत्याही क्षणी काढतील.

विकिपीडिया नवीन लेखकांना प्रोत्साहन देत असतो. पान काढण्याची सूचना लावण्याचे कारण प्रत्येक वेळेस शक्य नसले तरी , शक्य तेव्हढ्या वेळा सदस्यास त्यांच्या चर्चा पानावर सूचीत करावे. असे करण्याने नवे सदस्य दिर्घकाळ पर्यंत विकिपीडिया सोबत रहाण्यास मदत होते. शिवाय गैरसमजातून वाद निर्माण होणे, नाराजीतून उत्पात प्रसंग अशा बाबी कमी होण्यास मदत होते.

काढलेले आहे. यापुढे 'मानवी हक्क' लेखात पान काढा दिसू नये.

मी गेल्या महिन्याभरात बरेच लेख माहितीचौकट किंवा बाजूचौकट (माझा नविन साचा Sidebar साठी) घालून वाढवले आहेत. पण अजूनही माझ्या विकि शिकण्यात उणीवा आहेत. आता मला माहित झाले आहे की पान काढा साच्यात कारण देता येते व देणे जरूरीचे आहे. यापुढे मी

Nuvola apps important.svg मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाची विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रते बद्दल साशंकता आहे. पान/विभाग न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास ते लवकरच काढून टाकले जाईल.

कारण कृपया चर्चापान पहा

कृपया या बाबतचे आपले मत चर्चापानावर नोंदवा. प्रचालक हे पान कोणत्याही क्षणी काढतील.

विकिपीडिया नवीन लेखकांना प्रोत्साहन देत असतो. पान काढण्याची सूचना लावण्याचे कारण प्रत्येक वेळेस शक्य नसले तरी , शक्य तेव्हढ्या वेळा सदस्यास त्यांच्या चर्चा पानावर सूचीत करावे. असे करण्याने नवे सदस्य दिर्घकाळ पर्यंत विकिपीडिया सोबत रहाण्यास मदत होते. शिवाय गैरसमजातून वाद निर्माण होणे, नाराजीतून उत्पात प्रसंग अशा बाबी कमी होण्यास मदत होते.

कारण न देता वापरणार नाही.

शरद वागळे (चर्चा) ११:४०, २३ सप्टेंबर २०१२ (IST)