सदस्य चर्चा:विजय

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

Political References[संपादन]

Dear Vijay, That was a good job. I think it will be better if you can avoid uncited political references.

Maihudon 09:31, 16 जून 2006 (UTC)

निजामशहा[संपादन]

विजय,

The text you entered on निजामशहा (अहमदनगर) seems to be from a govt of Maharashtra site. Do you know what their copyright policy is?

Thanks,

अभय नातू 15:53, 10 जुलै 2006 (UTC)

अभय, I have already cited copyright info about Govt of Maharashtra in our Current events i.e.सद्य घटना over all Govt of Maharashtra policy is liberal enough.

Thanks User:विजय 10:03, 12 जुलै 2006 (UTC)

विकिपिडीया परिचय[संपादन]

विजय,

The Working Man's Barnstar

वा! सुंदर!! आपण लिहिलेला हा लेख मराठी विकिपिडीयासाठी अती-उपयुक्त ठरेल. आपल्या या व इतर योगदानासाठी मी विकिपिडीयाकडून आपली दखल घेउ इच्छितो व त्यादाखल आपणास हा बार्नस्टार प्रदान करतो.

आपल्या या लेखात मी काही बदल (मुख्यत्त्वे शुद्धलेखन व व्याकरण) केले आहेत, तरी आपण हा लेख पुनः एकदा नजरेखालून घालावा ही विनंती.

क.लो.अ.

अभय नातू 15:54, 14 जुलै 2006 (UTC)


redirect help[संपादन]

विजय,

आता redirection व्यवस्थित होत आहे (मी काहीही न करताच :-])

अभय नातू 15:09, 27 जुलै 2006 (UTC)

i am unable to write marathi in Manogat.It doesnt allow eng posts either.My curser acts as if i am writing in urdu.from right to left! महाविकी 13:03, 30 ऑगस्ट 2006 (UTC)


Are u विकिपीडिया in that discussion who's advicing Belgaon Maharashtrians to learn Kannada? महाविकी


when I post,it doesnt show up.I opened a/c twice and posted any times but its still not showing my posts. महाविकी

ok a post appeared. महाविकी 21:42, 30 ऑगस्ट 2006 (UTC)

Does my post appear there?I have 'censored' my language and posted again but it says 'awaiting for moderator's approval'.I want to voice my opinion there.Should I open another a/c?My heart cries for Belgaonkars like Tarunbharat.I want to convey our support. महाविकी 05:41, 31 ऑगस्ट 2006 (UTC)

तपासण्याजोगे काही लेख[संपादन]

विजय/संकल्प,

खालील काही लेख तज्ञांकडून तपासून घेण्याजोगे आहेत असे मला वाटते.

अभय नातू 15:06, 31 ऑक्टोबर 2006 (UTC)

Re: एक उत्साहवर्धक बातमी[संपादन]

विजय,

खूप उशिराने उत्तर लिहित असल्याबद्दल तुमची क्षमा मागतो. तुमच्या संदेशात म्हटल्याप्रमाणे गं. ना. जोगळेकरांकडून व लीला गोविलकरांकडून सहकार्य मिळणार असल्याची बातमी चांगली आहेच. त्याचबरोबर अजून एक शक्यता पडताळून पाहण्याची सूचना कराविशी वाटते: गं. ना. जोगळेकर हे 'महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे' या संस्थेचे पदाधिकारी आहेत.. आणि म. सा. प. कडे आजवरच्या साहित्यसंमेलनाध्यक्षांचे फोटो तसविरीच्या स्वरूपात लावले आहेत; तेव्हा त्यांच्याकडून ही चित्रे मराठी विकिपीडियाकरता मिळू शकतील का याबद्दल विचारणा करता येईल का? अर्थात याबाबत मराठी विकिपीडियावच्या कॉपीराइट अधिकारांबाबतच्या धोरणांमध्ये राहूनच प्रस्ताव ठेवावा लागेल. अभय/ इतर प्रबंधक यावर अधिक प्रकाश पाडू शकतील.

चित्रांखेरीज म. सा. प. कडून साहित्यिकांविषयी, मराठी साहित्य संमेलनांविषयी, साहित्यसंमेलनाध्यक्षांविषयी माहिती मिळू शकते. याबद्दलही काही मदत मिळवता येऊ शकेल का?

एकंदरीतच मराठी विकिपीडियाकडे 'शोकेस' करण्याजोगे काही लेख त्या-त्या विषयांत असतील आणि असे लेख आपण जर त्या-त्या क्षेत्रांतील तज्ञांना दाखवू शकलो तर 'मराठी विकिपीडिया'चा उद्देश पटवून या मंडळींकडून योगदान मिळवणे जमू शकेल असे वाटते.

बाकी, अभय, तुम्ही लिहिलेल्या शुद्धिकरणयोग्य लेखांच्या यादीतील लेख एकेक करून तपासावे लागतील - लेखनशुद्धी आणि माहितीच्या तथ्यतेकरतादेखील. तूर्तास संबंधित साहित्य माझ्यापाशी उपलब्ध असल्याने मला प्रश्नोपनिषद्‌ हा लेख तपासणे शक्य होईल.

--संकल्प द्रविड 19:31, 19 नोव्हेंबर 2006 (UTC)

मनोगती साच्यासाठी एक प्रयत्न[संपादन]

User:Patilkedar/Templates/Manogati इथे मी एक आवृत्ती तयार केली आहे. पाहून सांगा कशी वाटते ते. User:Patilkedar/Sandbox इथे तो साचा वेगवेगळ्या प्रकारे वापरून दाखवला आहे.

पाटीलकेदार 05:31, 29 नोव्हेंबर 2006 (UTC)

तुम्हाला साचा आवडला हे ऐकून समाधान वाटले. रंग 'मनोगत'चाच उचलला आहे!
Unnamed साचा privacy-conscious लोकांसाठी ठेवला आहे. Alignment option टाकायची सोय करेन. तसे केल्यावर साचा 'मनोगती' साच्याजागी टाकेन. मनोगत वर चौकट टाकण्यासाठी काही करता येईल का ते पाहतो.
आणि हो! साच्यात वर्गीकरण टाकेनच. आधी रंग-रूपावर काम केले! :-)
पाटीलकेदार 07:43, 29 नोव्हेंबर 2006 (UTC)

मनोगत वर चौकट[संपादन]

मनोगत वर जरा क्लिष्टपणे चौकट टाकता येते. जिथे चौकट टाकायची तिथे "HTML फेरफार" करून हे टाका:

<div style="border: 2px solid rgb(0, 43, 184); width: 240px;"><table border="0" cellpadding="5" cellspacing="0"><tbody><tr><td style="background: rgb(0, 43, 184); color: white; font-size: 16pt;">विकि</td><td style="color: rgb(0, 43, 184);">मी <a href="http://mr.wikipedia.org">मराठी विकिपीडिया</a> चा सदस्य आहे</td></tr></tbody></table></div>

आणि जरा सोपी:

<div style="border: 2px solid rgb(0, 43, 184); padding: 3px; color: rgb(0, 43, 184); width: 240px;">मी <a href="http://mr.wikipedia.org">मराठी विकिपीडिया</a> चा सदस्य आहे</div>

उदाहरण म्हणून माझे पान पाहा.

पाटीलकेदार 08:35, 29 नोव्हेंबर 2006 (UTC)

नमस्कार! आपण बेळगांव वादानिमित्त मनोगत वर भेटलो होतो.ओळखले का? →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 08:16, 11 जानेवारी 2007 (UTC)

मराठी विकिपीडियाला अधिक आकर्षक कसे बनवावे?[संपादन]

नमस्कार! विकिपीडिया कौल मध्ये मराठी विकिपीडियाला अधिक आकर्षक कसे बनवावे याबाबत सदस्यांची मते/सुचना हव्या आहेत. विकिपीडियाचे दृष्यस्वरुप (Interface) सुधारण्याबाबत महत्वाचे निर्णय घ्यायचे आहेत. आपण आपले मत मांडावेत ही विनंती.

आपले मत येथे मांडा

→→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 07:41, 23 जानेवारी 2007 (UTC)

धन्यवाद! बेळगांवाबाबत सर्व मराठी माणसांनी एकत्र येणे गरजेचे आहे. आपण बेळगांवचे का? मी बेळगांव व सीमाप्रश्न या लेखांना सुधारणार आहे,आपल्याला जमल्यास कृपया मदत करावी. जय महाराष्ट्र. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 10:52, 25 जानेवारी 2007 (UTC)
Ver good suggestion., I will redirect the pages rather than requesting the delete. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 15:52, 25 जानेवारी 2007 (UTC)
Not able to change the border. any idea? I stole it from eng wikipedia! :) →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 17:07, 25 जानेवारी 2007 (UTC)
Hello Vijay, I had purposely wrote the content on Helpforum template in order to facilate the new users who might not have establised Marathi unicode. U might want to remove the Marathi text,plz retain the notice in English language. Thanks! →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 18:13, 25 जानेवारी 2007 (UTC)
I have removed the Marathi content and repaced with English. Theire is no need to state 'पृष्ठपेटीत बदल करु नये' since that notice is a साचा which cannot be althered on that page. Plz use that border which u used in earlier edits. Current border looks unattractive. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 18:22, 25 जानेवारी 2007 (UTC)


Hey its nice! I just wanted that text to be present. What is the need of newcontributor page? →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 05:23, 26 जानेवारी 2007 (UTC)
I mean the newcontributor template which u made. This template is not going to be used elsewhere than madatkendra. I copied ythe contenets from that new template and marked for deletion. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 05:32, 26 जानेवारी 2007 (UTC)
Oops! I am sorry if i offended u. I copied the contents of ur tag at helpforum tag and hence marked newcontributor tag for deletion. If u want we can keep both of them. I am removing deletion request.→→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 05:34, 26 जानेवारी 2007 (UTC)
Hi there I used helpforum tag at मदतकेंद्र and copied ur edits of Newcontributors tags to it. Please see मदतकेंद्र. Thanks for improving the tag. I just added that deletion request as their were 2 tags of same contents. Your edits are very much on मदतकेंद्र. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 05:40, 26 जानेवारी 2007 (UTC)

New Templates[संपादन]

Great job on creating new templates.

Bravo!

अभय नातू 05:46, 26 जानेवारी 2007 (UTC)

Sounds nice. What is that template for? I would like to help. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 06:10, 26 जानेवारी 2007 (UTC)
आता कळलं थोडं थोड! मी सुचालन प्रकल्प बघितला. नेपाली व हिंदी भाषेच्या लिंक्स का दिल्यात? →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 06:28, 26 जानेवारी 2007 (UTC)
Hi साचा तर संपूर्ण दिसतोय, अजुन काय भर घालायची आता? नसलेले प्रकल्पपाने नवे बनवू का? →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 06:34, 26 जानेवारी 2007 (UTC)
हिंदी विकि आपल्यापेक्षा मागे आहे आणि मला हिंदीत महाराष्ट्र पोर्टल नसले तरी काही बिघडत नाही कारण ते महत्वाचे नाही. असो, ती लिक ठेवण्यास हरकत नाही. I hope u know that Hindi is not our national language! →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 08:17, 26 जानेवारी 2007 (UTC)
Yeah the problem is that I cant help much about looks,though i will try, as i dont the markup language of it. I usually steal templates from here and there and play with it.
I didnt mean by the projects of other languages, tthe marathi wikibooks/wictionary are also counted outside of marathi wikipedia so grouping them together will save the space.

→→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ १०:५६, २६ जानेवारी २००७ (UTC)

I mean this kind of structute having only 1 column
Marathi prakalp (heading)
abc
def
ghi
pqr

Other prakalps

marathi wictionary
marathi books
etc etc

still more prakalps

hindi
gujrati
nepali

I am not able to implement it. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ ११:०७, २६ जानेवारी २००७ (UTC)

Thanks for the links[संपादन]

Vijay,

Thanks a lot for the link. It states the spelling "Satakarni" and since the article is in English we are back to square 1. :)

It is just that the name सत्कारणी sounds very odd for that era. Also everywhere it is spelled as Satakarni (as I showed in prev. example, it can be read as सातकर्णी/शतकर्णी) and not Satkarani(सत्कारणी). Meaningwise, there is a substatial difference in these names. Unfortunately, we all know very little about our own history. That was the reason I felt concerned and for my personal interest too I would appreciate if someone can provide more references on this topic. Thanks once again! priyambhashini १८:१६, २६ जानेवारी २००७ (UTC)

Hi wouldnt suchalan saacha on madatkendra confuse new users? Morever I feel there is no need of including archives in that sacha. Just a link to respective pages is required. U dont need to provide direct link to each arhive. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ ११:२५, २७ जानेवारी २००७ (UTC)
Hello see this page. I have included only major links (i feel logo charchai isnt that important to be included in that tem,plate) and deleted sundry links of other language wikipedias. Morever inclusion of archives isnt necessary,In my opinion. If u are not happy with it, we can change ur existing template to horizantal. But i strongly feel that it should be more user friendly, brief and should not contain sundry details. Good job! →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ १२:०१, २७ जानेवारी २००७ (UTC)

Vijay, Got your message. I do not know how to type on viki. But You can write to Shuddha Marathi on manogat and I can do whatever is possible for me.J ११:१२, ११ फेब्रुवारी २००७ (UTC)J

Kaanchanganga[संपादन]

विजय यांस,

मराठी भूगोलाचे पुस्तक आणि ऍटलास(नकाशासंग्रह) काढून पाहिला.

मराठी शब्द कांचनगंगा आणि मकालू(लू दीर्घ) आहेत.

मराठी साहित्य महामंडळाच्या नियम १.३ प्रमाणे मराठी शब्द लिहिताना

अनुनासिकाच्या ऐवजी पर-सवर्ण लिहू नये. उदाहरणार्थ:-चङ्‌गळ, गञ्ज,

बण्ड, धान्दल, खाम्ब असे लिहू नये. त्यामुळे काञ्चनजंघा अयोग्य.

कांचनजंघा सुद्धा नको. मराठी शब्द उपलब्ध असताना परकीय शब्द

वापरता येत नाहीत. तसे करायला लागलो तर पॅरिसला 'पारी', जपानला

'निप्पॉन', चीनला 'झोङ्ग्गुओ' म्हणावे लागेल.

खालील बाबतीत पर-सवर्ण वापरावा लागतो. अन्तान्त शब्द:-दुःखान्त‌,

देहान्त, वेदान्त‌‌, व्यंजनान्त‌, शालान्त इ.

दोन अनुनासिकांच्या जोडाक्षरासाठी पर-सवर्ण वापरावा. उदा:-

वाङ्मय, अण्णा, टण्णू, कन्नड, फन्ना, हम्मा, निम्मा , निम्न,

चिन्मय इ. हिंदीप्रमाणे डान्सला 'डांस.',सन्मानला 'संमान' लिहू नये.

हंसचा उच्चार हिंदीप्रमाणे हन्स करू नये.

य, र, ल, व, ह च्या अगोदर अनुस्वार द्यावा. उदा:- संयम, संरक्षण,

संलग्न, संवाद, संहती इ.

'सं'नंतर दोन अनुनासिके जोडून आली तर शक्यतो अनुस्वार द्यावा, पण

त्याऐवजी पर-सवर्णपण चालतो. उदा:- संन्निध/संनिध,

सम्मेलन/संमेलन, इ. अपवाद हिंदी शब्द सन्नाटा वगैरे.--J

About the mountains of Nepal[संपादन]

If the Marathi language has specific spellings for these mountains, there is no alternative other than to follow the spellings. I thought that these articles were being translated from English where there were no Devnagari transliteration of these mountains till yesterday. So, I thought that these were mistakes esp the KanchanGanGa which is clearly KancanJanGHaa in Nepali. I think that a pronounciation in Nepali/Sanskrit can be placed in brackets in each article to prevent future redirections by others. Thank you.--Eukesh १६:०३, १६ फेब्रुवारी २००७ (UTC)

महाराष्ट्र प्रकल्पात सहभाग नोंदवल्याबद्दल आभार.→→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ ०७:२८, २४ फेब्रुवारी २००७ (UTC)

m:Help:Namespace[संपादन]

विजय, तुम्ही लिहिता तसे each of the two हे शब्द मला मूळ इंग्रजी पानावर आढळले नाहीत. त्यामुळे तुम्ही जेव्हा भाषांतर करत होतात तेव्हाचा मजकूर वेगळा असू शकेल. आताचा मजकूर असा आहे.: Special:Allpages can be applied to a namespace of choice From MediaWiki 1.5 Recent changes ditto.(म्हणजे can be applied etc.--J)

Searching can be restricted to any subset of namespaces User contributions can only show all or be restricted to a namespace of choice.

It is possible to customize the visual appearance of pages by namespace (see e.g. [1]); also enabling the subpage feature can be done for selected namespaces. याचे भाषांतर करणे इतके अवघड नाही.--J १७:५७, २५ फेब्रुवारी २००७ (UTC)

Your message[संपादन]

The purpose of that page is to help those who can't see Marathi script properly, which is addressed in विकिपीडिआ साहाय्य:Setup For Devanagari. If you want we can modify this page and include the contents which ur talking about. However I would recommend to make new pages for 1)how to read in Marathi script 2)How to write in Marathi script. The contents u r talking about will feet in 1). The present page is copied from Engluish wikipedia.. I would like to work on the images.Plz let me know how and where to start. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ १६:०३, २६ फेब्रुवारी २००७ (UTC)

धन्यवाद[संपादन]

संगणक-टंकावरील चर्चा रंगली आहे ह्या गोष्टीकडे आवर्जून लक्ष वेधल्याबद्दल धन्यवाद.

सुशांत

I will look into it[संपादन]

Vijay, I will look into it .. probably tonight. Call me on my mobile, anytime on weekends.

--संकल्प द्रविड ०४:५६, १४ सप्टेंबर २००७ (UTC)

साचा ओसंडू नये अशी सुधारणा[संपादन]

{{विक्शनरीसाहाय्य}} साचा सुधारला आहे.

केदार {संवाद, योगदान} ११:१७, २७ सप्टेंबर २००७ (UTC)

संचिका परवाने अद्ययावत करा[संपादन]

नमस्कार विजय,

विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.


आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.


आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!

Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~

धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन[संपादन]

मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) बद्दल धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे नोंदविण्याचे आवाहन समस्त मराठी विकिपीडिया सदस्यांना केले जात आहे.


मुख्यत्वे कॉपीराईटेड अथवा वर्ग:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे अथवा वर्ग:लोगो अथवा वर्ग:लोगो चित्रे अथवा वर्ग:पोस्टर चित्रे ने वर्गीकरण अभिप्रेत असलेली अथवा वर्गीकृतसाठी लागू होईल असे, कॉपीराइटेड संचिकांबद्दलचे रास्त व्यवहार वापर (Fair Dealing)/ उचित उपयोग दावे आणि अपवादा बद्दल मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) येथे नमुद पर्यायांपैकी कोणत्याही एका धोरण/निती पर्यायाचा स्विकार केला जाण्याच्या दृष्टीने विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती या चर्चा पानावर मराठी विकिपीडिया सदस्यांनी सहमतीसाठी/ धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन केले जात आहे.

मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) या पानावर अनेक दुवे असल्यामुळे सर्व चर्चा धोरण चावडीपानावर नेणे शक्य होणार नाही तरी विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे चर्चा करणे अधिक श्रेयस्कर असेल. चर्चेतील आपल्या सहभागासाठी आभार.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

संचिका परवाने अद्ययावत करावेत[संपादन]

नमस्कार विजय,

विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.


आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.


आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!

Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~
हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

संचिका परवाने अद्ययावत करा-विनम्र स्मरण[संपादन]

कृपया पहा आणि वापरा विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे अधिक माहितीसाठी पहा परवाना अद्ययावत करा हा संदेश सदस्यांना मागील वर्षाभरात एकदा देऊन झालेला आहे. २८३ पैकी केवळ तीनच सदस्याचा सक्रीय प्रतिसाद आतापावेतो लाभला. सर्व सदस्यांना आपण चढवलेल्या संचिका परवाने अद्ययावत करण्यासाठी पुन्हा एकदा विनम्र स्मरण स्मरण दिले जात आहे. सुयोग्य संचिका परवान्यांचा अभाव असलेल्या संचिका काळाच्या ओघात वगळल्या जात असतात याची आपणास कल्पना असेलच. सक्रीय सहकार्यासाठी आभार.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३[संपादन]

प्रिय विकिसदस्य,

स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.

ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.

कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.