विकिपीडिया:लेखांची प्रतवारी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मराठी विकिपीडियावरील लेखांमध्ये मजकूर, संदर्भ, चित्रे, साचे, वर्ग, इ. अनेक गोष्टींचा समावेश असतो. यांचा पूरक प्रमाणात उपयोग केल्यास लेख अधिक समृद्ध, वाचनीय आणि माहितीप्रद होतो. या व इतर निकषांनवरुन प्रत्येक लेखास प्रतवारी दिल्यास संपादकांना विशिष्ट प्रतवारी प्रमाणे संपादन करण्यास मार्ग मिळेल.