सदस्य चर्चा:अभय नातू/टर्म्स ऑफ यूझ (२०१२)

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

२५ मे, २०१२ पासून लागू होणाऱ्या नियमांपैकी निवडक उतारा

(या उताऱ्याचे मराठी भाषांतर त्याखाली दिलेले आहे)

4. Refraining from Certain Activities

The Projects hosted by the Wikimedia Foundation only exist because of the vibrant community of users like you who collaborate together to write, edit, and curate the content. We happily welcome your participation in this community. We encourage you to be civil and polite in your interactions with others in the community, to act in good faith, and to make edits and contributions aimed at furthering the mission of the shared Project. Certain activities, whether legal or illegal, may be harmful to other users and violate our rules, and some activities may also subject you to liability. Therefore, for your own protection and for that of other users, you may not engage in such activities on our sites.

These activities include:

Harassing and Abusing Others Engaging in harassment, threats, stalking, spamming, or vandalism; and
Transmitting chain mail, junk mail, or spam to other users.

Violating the Privacy of Others Infringing the privacy rights of others under the laws of the United States of America or other applicable laws (which may include the laws where you live or where you view or edit content);

Soliciting personally identifiable information for purposes of harassment, exploitation, violation of privacy, or any promotional or commercial purpose not explicitly approved by the Wikimedia Foundation; and
Soliciting personally identifiable information from anyone under the age of 18 for an illegal purpose or violating any applicable law regarding the health or well-being of minors.
Engaging in False Statements, Impersonation, or Fraud Intentionally or knowingly posting content that constitutes libel or defamation;
With the intent to deceive, posting content that is false or inaccurate;

Attempting to impersonate another user or individual, misrepresenting your affiliation with any individual or entity, or using the username of another user with the intent to deceive; and

Engaging in fraud.

Committing Infringement Infringing copyrights, trademarks, patents, or other proprietary rights under applicable law.

Misusing Our Services for Other Illegal Purposes Posting child pornography or any other content that violates applicable law concerning child pornography;
Posting or trafficking in obscene material that is unlawful under applicable law; and
Using the services in a manner that is inconsistent with applicable law.

Engaging in Disruptive and Illegal Misuse of Facilities Posting or distributing content that contains any viruses, malware, worms, Trojan horses, malicious code, or other device that could harm our technical infrastructure or system or that of our users;

Engaging in automated uses of the site that are abusive or disruptive of the services and have not been approved by the Wikimedia community;
Disrupting the services by placing an undue burden on a Project website or the networks or servers connected with a Project website;
Disrupting the services by inundating any of the Project websites with communications or other traffic that suggests no serious intent to use the Project website for its stated purpose;
Knowingly accessing, tampering with, or using any of our non-public areas in our computer systems without authorization; and
Probing, scanning, or testing the vulnerability of any of our technical systems or networks unless all the following conditions are met:
such actions do not unduly abuse or disrupt our technical systems or networks;

such actions are not for personal gain (except for credit for your work); you report any vulnerabilities to MediaWiki developers (or fix it yourself); and you do not undertake such actions with malicious or destructive intent. We reserve the right to exercise our enforcement discretion with respect to the above terms.


वरील उताऱ्याचे मराठी भाषांतर[संपादन]

महत्वाची सूचना: हे फक्त सुयोग्य रीतीने समजण्यासाठीचे मराठी भाषांतर आहे.भाषांतराबाबत कोणताही वाद उद्भवल्यास, [१]] या संकेतस्थळावरील, मूळ इंग्रजी भाषेतील मजकूर ग्राह्य धरण्यात यावा.

उप-सूचना: भाषांतरात काही इंगजी शब्द, मराठी प्रतिशब्द न सुचल्यामुळे, तसेच ठेवण्यात आलेले आहेत. त्याएवजी कृपया [मराठी शब्द सुचवा].


४. काही उद्योगांपासून अलिप्त राहणे

विकिमिडिया फाउंडेशनने यजमानपद घेतलेले काही प्रकल्प अस्तित्वात आहेत कारण त्यांचे आपल्यासारखे चैतन्यमय(सक्रिय) सदस्य-समाज जे,लिखाणास एकत्र येतात,संपादन करतात व आशय अभिरक्षित करतात.आम्ही या समाजात आपल्या सहभागाचे आनंदाने स्वागत करतो. आम्ही आपणास समाजातील इतरांसमवेत होत असणाऱ्या आपल्या देवाणघेवाणीत सभ्य व नम्र राहण्यास ,चांगला विश्वास ठेवण्यास व संपादने व योगदान हे सहभागी प्रकल्पाचे ध्येय पुढे नेण्यास प्रोत्साहन देतो.

काही क्रियाकलाप,ते वैध किंवा अवैध असोत,आमचे नियम झुरकावतात व इतर सदस्यांना इजाकारक असू शकतात, व त्यातील काही क्रिया ह्या आपणास बोजा/दायित्व देउ शकतात.म्हणून आपल्या व इतर सदस्यांच्या बचावासाठी, आपण आमच्या संकेतस्थळांवर होणाऱ्या अश्या कामांत गुंतु नये.

यात या क्रियांचा अंतर्भाव आहे:

कोणाचा छळ करणे व अपशब्द बोलणे(लिहिणे),छळवणूक , धमक्या,खुडणे, विध्वंसकपणा वगैरेत गुंतणे; व
इतरांना साखळी विपत्र,जंक मेल व स्पॅम पाठविणे.

युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरीकेच्या कायद्यानूसार, कोणाचा खाजगीपणा झुगारणे, कोणाच्या खाजगी अधिकारांचा भंग करणे किंवा ईतर लागू असणारे कायदे(त्यात,आपण रहात असणाऱ्या देशाच्या कायद्यांचा व जेथे आपण आशय बघता किंवा संपादित करता, याचाही अंतर्भाव असू शकतो.)

वैयक्तिक ओळख देणारी माहिती, त्रास देण्याचे उद्देशाने मिळविणे,शोषण,(कोणाचे)खाजगीपणाचा(अधिकार)झुगारणे, किंवा विकिमिडिया फाउंडेशनद्वारे सुस्प्ष्टपणे मंजूर न केलेल्या कोणताही विक्रिवाढीसाठीचा किंवा वाणिज्यिक उद्देशाचा वापर; व
कोणत्याही १८ वर्षाचे वयाखालील कोणसही पासून,वैयक्तिक ओळख देणारी माहिती अवैध कामासाठी मिळविणे किंवा अवयस्कांचे आरोग्य किंवा ख्याली-खुशालीसाठी लागू असणाऱ्या कोणत्याही कायद्याचे उल्लंघन.
खोट्या विधानांचा आसरा घेणे,तोतयेगिरी किंवा जाणीवपूर्वक घोटाळा करणे किंवा विशिष्ट उद्देशाने असा आशय टाकणे ज्यात खोटेपणा आहे किंवा ज्याने बदनामी होईल;
फसविण्याचे उद्देशाने खोटी किंवा चुकिची माहिती टाकणे;
कोणत्याही सदस्याची किंवा व्यक्तिची तोतयेगिरी करणे,कोणत्याही व्यक्तिविशेषबद्दल आपणास असलेले संलग्नीकरणाबाबत गैररीतीने प्रतिनिधित्व करणे,धोका देण्यासाठी,दुसऱ्या सदस्याचे सदस्यनाव वापरणे; आणि
धोका देण्याचे कामी गुंतणे.

प्रताधिकार(कायद्याचा) भंग करणे,व्यवसायचिन्हे,पेटेंटस् किंवा ईतर लागू असणाऱ्या मालकी कायद्यांचा भंग करणे.

आमच्या सेवांचा अवैध कामांसाठी वापर करणे (जसे-) चाईल्ड पोर्नोग्राफि किंवा असा ईतर कोणताही आशय जो चाईल्ड पोर्नोग्राफिविषयक कायदा झुगारतो;
वृथा अर्थ असणारी माहिती टाकणे किंवा घुसडविणे,जी सद्याच्या कायद्यानूसार बेकायदेशीर आहे;व
या सेवांचा, लागू असणाऱ्या कायद्यात न बसेल अशा तऱ्हेने वापर करणे.

विध्वंसक किंवा अवैध रितीने करण्यात येणारा सुविधांचा गैरवापर, येथे असा ज्यात व्हायरस असणारा, मॅलवेअर वर्मस्, ट्रोजन हॉर्सेस,दुर्भावपूर्ण संकेत किंवा ईतर साधने/उपकरणे किंवा आशय टाकणे, ज्याने आमच्या तांत्रिक संरचना किंवा प्रणालीस ईजा पोहोचेल. आमच्या संकेतस्थळांचा,आमच्या सेवांचा अपशाब्दिक,किंवा विध्वंसक किंवा विकिमिडिया समाजाने मंजूर न केलेल्या कामांसाठी स्वयंचलितरित्या वापर;

प्रकल्पाच्या संकेतस्थळांवर किंवा नेटवर्क किंवा सर्व्हर्सवर गैरवाजवी भार/ताण टाकुन ती सेवा खंडित करणे;
कोणत्याही प्रकल्पाचे संकेतस्थळ,देवाण-घेवाणीने ओसंडवुन(अत्याधिक मजकूर टाकून), किंवा इतर वाहतुकीने जी,प्रकल्पाचे संकेतस्थळ, नियत कामाच्या व्यतिरिक्त वापरण्याचा कोणताही गंभीर उद्देश न दर्शविता,ती सेवा खंडित करणे;
जाणीवपूर्वक ,आमच्या संगणक प्रणालीतील सार्वजनिक नसलेल्या क्षेत्रात अनधिकृतपणे पोहचणे व तेथे छेडछाड करणे किंवा त्याचा वापर करणे; व
जोपर्यंत,खालील स्थिती उद्भवत नाहीत तोपर्यंत, ढवळाढवळ,स्कॅनिंग, किंवा आमच्या कोणत्याही तांत्रिक प्रणालीचा किंवा नेटवर्कचा अभेद्यपणा तपासणे:
त्या क्रिया ज्या, आमच्या तांत्रिक प्रणालीचा किंवा नेटवर्कचा उगीचच गैरवापर किंवा भंग करीत नाहीत;

अश्या क्रिया ज्या वैयक्तिक लाभासाठी नाहीत (आपल्या कामाच्या श्रेयाव्यतिरिक्त) आपण कोणत्याही अभेद्यतेचा मिडियाविकि विकसकांना अहवाल पाठविता (किंवा आपण ती स्वतः ठिकठाक करता); व आपण अश्या क्रिया, दुर्भावपूर्ण किंवा विध्वंसक उद्देशाने स्वीकारत(करत) नाहीत.

आम्ही, वरील सर्व बाबींसाठी आमचा, त्याच्या अंमलबजावणीचा अधिकार राखून ठेवित आहोत.