संडरलँड ए.एफ.सी.

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
संडरलँड ए.एफ.सी.
Sunderland A.F.C. crest
पूर्ण नाव संडरलँड असोसिएशन फुटबॉल क्लब
टोपणनाव द ब्लैक कैट्स, द मचकेम्स
स्थापना १८७९ (संडरलँड डिस्ट्रिक्ट टीचर्स)
मैदान स्टेडियम ऑफ लाइट
संडरलँड, टाईन व वेयर, इंग्लंड
(आसनक्षमता: ४९०००)
लीग प्रीमियर लीग
२०११-१२ १३ वा
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग

संडरलँड असोसिएशन फुटबॉल क्लब (इंग्लिश: Sunderland Association Football Club) हा युनायटेड किंग्डमच्या संडरलँड शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १८७९ साली स्थापन झालेला हा क्लब इंग्लंडच्या प्रीमियर लीगमधे खेळतो.

संडरलँडची ह्याच काउंटीमधील न्यूकॅसल युनायटेड क्लबसोबत जुनी प्रतिस्पर्धा आहे.


बाह्य दुवे[संपादन]