कॉव्हेंट्री सिटी एफ.सी.

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कॉव्हेंट्री सिटी
पूर्ण नाव कॉव्हेंट्री सिटी फुटबॉल क्लब
टोपणनाव द स्काय ब्लू
स्थापना इ.स. १८८३
मैदान रिकोह अरेना
कॉव्हेंट्री, वेस्ट मिडलंड्स, इंग्लंड
(आसनक्षमता: ३२,६९०)
लीग द चँपियनशिप
२०११-१२ २३वा
यजमान रंग
पाहुणे रंग

कॉव्हेंट्री सिटी फुटबॉल क्लब (इंग्लिश: Coventry City Football Club) हा युनायटेड किंग्डमच्या कॉव्हेंट्री शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १८८३ साली स्थापन झालेला हा क्लब इंग्लंडच्या द चँपियनशिप ह्या दुय्यम श्रेणीच्या लीगमधून खेळतो. अनेक वर्षे प्रीमियर लीगमध्ये खेळणाऱ्या ह्या संघाचे २०१२ सालचे प्रदर्शन खराब होते ज्यामुळे पुढील हंगामामध्ये तिसऱ्या दर्जाच्या लीगमध्ये खेळेल.


बाह्य दुवे[संपादन]