नॉटिंगहॅम फॉरेस्ट एफ.सी.

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
नॉटिंगहॅम फॉरेस्ट
पूर्ण नाव नॉटिंगहॅम फॉरेस्ट फुटबॉल क्लब
टोपणनाव फॉरेस्ट्स
स्थापना इ.स. १८६५
मैदान सिटी ग्राउंड, नॉटिंगहॅम, नॉटिंगहॅमशायर, युनायटेड किंग्डम
(आसनक्षमता: ३०,५७६)
लीग द चॅंपियनशिप्स
२०११-१२ १९
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग

नॉटिंगहॅम फॉरेस्ट फुटबॉल क्लब (इंग्लिश: Nottingham Forest Football Club) हा युनायटेड किंग्डमच्या नॉटिंगहॅम शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १८६५ साली स्थापन झालेला हा क्लब सध्या इंग्लंडच्या द चॅंपियनशिप्स ह्या दुय्यम दर्जाच्या लीगमधे खेळतो.

सन्मान[संपादन]

अव्वल श्रेणी:

  • विजयी (१): १९७७–७८
  • उपविजेते (२): १९६६–६७, १९७८–७९

युरोपियन कप:

  • विजयी (२): १९७८–७९, १९७९–८०


बाह्य दुवे[संपादन]