मिडल्सब्रो एफ.सी.

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मिडल्सब्रो एफ.सी.
Middlesbrough Football Club Crest
पूर्ण नाव मिडल्सब्रो फुटबॉल क्लब
टोपणनाव The Boro, Smoggies
स्थापना इ.स. १८७६
मैदान रिव्हरसाईड स्टेडियम
मिडल्सब्रो, नॉर्थ यॉर्कशायर, इंग्लंड
(आसनक्षमता: ३४,९८८)
लीग फुटबॉल लीग चॅंपियनशिप
२०११-१२ ७वा
यजमान रंग
पाहुणे रंग

मिडल्सब्रो एफ.सी. हा इंग्लंडच्या मिडल्सब्रो शहरामधील एक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १८७६ मध्ये स्थापन झालेला हा क्लब अनेक वर्षे प्रीमियर लीगमध्ये खेळत होता. सध्या मिडल्सब्रो फुटबॉल लीग चॅंपियनशिप ह्या लीगमध्ये खेळतो.


बाह्य दुवे[संपादन]