लीड्स युनायटेड ए.एफ.सी.
Jump to navigation
Jump to search
लीड्स युनायटेड | |||
पूर्ण नाव | लीड्स युनायटेड असोसिएशन फुटबॉल क्लब | ||
---|---|---|---|
टोपणनाव | द व्हाईट्स | ||
स्थापना | इ.स. १९१९ | ||
मैदान | एलंड रोड लीड्स, वेस्ट यॉर्कशायर, इंग्लंड (आसनक्षमता: ३९,४६०) | ||
लीग | द चँपियनशिप | ||
२०११-१२ | २३वा | ||
|
लीड्स युनायटेड असोसिएशन फुटबॉल क्लब (इंग्लिश: Leeds United Association Football Club) हा युनायटेड किंग्डमच्या लीड्स शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १९१९ साली स्थापन झालेला हा क्लब इंग्लंडच्या द चँपियनशिप ह्या दुय्यम श्रेणीच्या लीगमधून खेळतो. अनेक वर्षे प्रीमियर लीगमध्ये खेळणाऱ्या ह्या संघाचे हल्ली प्रदर्शन खराब राहिले आहे.
सन्मान[संपादन]
- विजयी (३): १९६८–६९, १९७३-७४, १९९१-९२
- उपविजेते (५): १९६४-६५, १९६५-६६, १९६९-७०, १९७०-७१, १९७१-७२
- उपविजेते (१): १९७५
- विजयी (२): १९६८, १९७१
- उपविजेते (१): १९६७
बाह्य दुवे[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत